Big9news Network
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणकामी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
अनलॉक झाल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला होता. त्यातच डेल्टा प्लस या आजाराचे संक्रमण वाढत असल्याने राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये तिसरा स्तर लागू केला आहे. त्यामध्ये सोलापूरचा समावेश होतोय. पॉझिटिव्हिटी रेट नुसार सोलापूर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढलेले असून आज रविवारी सायंकाळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महापालिका क्षेत्रासाठी आदेश लागू केले आहेत.
महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर शहर हद्द वगळून काल नवीन आदेश काढला होता. सोलापूर शहराकरिता महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी आदेश काढले आहेत.
राज्य शासन मान्यतेने सोलापूर महानगरपालिका क्षेत्र हे स्वंतत्र प्रशासकीय घटक म्हणून निर्णय घेण्यास मान्यता मिळाल्याने तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांच्या संदर्भ क्र. २१ पास अनुसरुन कोविड-१९ चे विषाणू डेल्टा प्लस या व्हेरिएंट मध्ये करावयाच्या उपया योजनेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात नव्याने निर्बंध लागू करणेचे निर्देश प्राप्त झालेले आहेत.
सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, यांनी सोलापूर कोरोना विषाणूचा प्रादुभाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत दि. २८/०६/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजलेपासून पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केलेआहेत.
(१) ज्यावेळी एखाद्या प्रवाशास ई-पास आवश्यक असेल त्यावेळी एकाच प्रवास करणाच्या प्रवाशांकडे वैयक्तिक पास असणे आवश्यक आहे. प्रवाशी वाहनांसाठी वेगळा पास असणे आवश्यक नाही.
(२) कोविड १९ च्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणान्य शासकीय कार्यालयातील आणि तातडीच्या सेवेतील कार्यालयांनी १००% उपस्थितीने नियमित कामकाज करावे इतर शासकीय कार्यालयांनी आवश्यकता असल्यास उपरोक्त तक्त्यात दर्शविलेल्या उपस्थिती पेक्षा जास्त उपस्थिती बाबत परवानगी घ्यावी.
२) अत्यावश्यक सेवांमध्ये खाली दिलेल्या वादी समाविष्ट असतील
१) हॉस्पीटल डायग्नॉस्टिक सेंटर, क्लिनीक, लसीकरण, वैद्यकीय विमा संबंधी कार्यालये, फार्मसी, फार्मसी कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट असणारे उत्पादन व वितरण करणारे घटक तसेच त्यासंबंधी डिलर्स आणि त्यांची वाहतूक व वितरण तसेच लो सैनिटायझर मास्क, वैद्यकीय उपकरणे व त्याच्याशी निगडीत सर्व सहाय्यक बाबी कच्च्या मालाचे उत्पादन घटक आणि त्यासंबंधीत सेवा यांचा समावेश असेल.
२) पशुवैद्यकीय सेवा / पशुसंगोपन केंद्र
३) वन विभागाने घोषित केलेले वनीकरणा संबंधी सर्व उपक्रम
४) विमान चालन आणि त्या संबंधीत असलेल्या सेवा (एअर लाईन्स, एअर पोर्ट्स, त्यांची देखभाल दुरुस्ती, माल (Cargo) विमानतळावरील सेवा, केटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इत्यादी)
५) सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी मिठाई दुकाने आणि सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थाची दुकाने
६) शितगृहे आणि याचार विषयक दुकाने
सार्वजनिक वाहतूक विमानवाहतूक, रेल्वे, टैक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूच्या बसेस
८) विविध देशांच्या राजदुतांची कार्यालयाशी संबंधीत सेवा ९) स्थानिक प्रशासनामार्फत करावयाची मान्सून पूर्व कामे,
१०) स्थानिक प्रशासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा
११) रिझर्व बैंक ऑफ इंडिया रिझ बैंक ऑफ इंडिया ने अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या
सर्व सेवा
१२) SEBI आणि SEBI ने मान्यता दिलेले मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टीट्यूशन जसे को स्टॉक एक्चेंज डिपोझीटरीस आणि क्लेरींग कॉर्पोरेशन तसेच SEBI की रजिस्टर असलेल्या इंटरमेडिअरीज
१३) टेलिकॉम सेवेशी संबंधीत असणाऱ्या देखभाल दुरुस्ती विषयक सेवा
१४) मालवाहतूक
१५) पाणीपुरवठा व सेवा
१६) कृषीसेवा आणि कृषी उत्पादन सर्व सेवा सुरळीत सुरु राहण्या खते, कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती त्यांचेशी संलग्नित सर्व उपक्रम चालू राहतील.
१७) सर्व व्यापारी माल (Commmodity) संबंधीत आयात-निर्यात
१८) ई-कॉमर्स (केवळ अत्यावश्यक सेवा व मालाच्या पुरवठ्यासाठी) १९) प्रसार माध्यमांचे अधिस्वीकृतीधारक प्रतिनिधी
२०) पेट्रोलपंप आणि पेट्रोल अशी निगडीत उत्पादने ऑफशोअर ऑनशोअर उत्पादने (२१) सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
२२) डेटा सेंटर / क्लाऊड सेवा / माहिती तंत्रज्ञानाशी क्रिटीकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि संबंधी सेवा
(२३) शासकीय आणि खाजगी सुरक्षा सेवा
२४) इलेक्ट्रिक आणि गैस पुरवठा सेवा.
२५) बैंक ATM
२६) पोस्ट सेवा
२७) बंदर आणि बंदराशी निगडीत सेवा.
२८) कस्टम हाऊस एजेंट / लसीच्या / जीवरक्षक औषधे / फार्मासुटीकल्स उत्पादन वाहतूकीसंबंधीत असणारे लायसन्स धारक मल्टोमोडल्स ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स.
२९) अत्यावश्यक सेवेला पुरवठा करणान्या माल/पैकेजिंग मटेरिअल पुरवठा करणान्या सेवा.
३०) येऊ घातलेल्या पावसाळ्या करिता वेगवेगळ्या संस्थापक वापराकरिता आवश्यक मालाचे उत्पादन करणारे घटक
(३) खालील बाबींना सुट लागू राहील
१) केंद्र शासनाची राज्य शासनाची स्थानिक स्वराज्य संस्था
२) सहकारी सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी बँका
३) अत्यावश्यक सेवा देणान्या कंपन्यांची कार्यालये
४) इन्श्युरन्स / मेडिक्लेम कंपन्या
५) औषधांचे उत्पादनाचे व्यवस्थापन / वितरण करणान्या फार्मास्युटिकल कंपन्यांची कार्यालये
4) RBI ने नियमित केलेल्या संस्था आणि इंटरमेडिअरोज ज्यामध्ये स्टैन्डअलोन प्रायमरी डिलर्स / CCIL, NPCL पेमेन्ट सिस्टीम ऑपरेटर आणि RBI नियमन करीत असलेल्या मार्केटमधील फायनान्सी अल मार्केट पाटसिपेट
७) सर्व प्रकारच्या नॉन बैंको फायनान्सअइन्स्टट्यूट
८) सर्व लघुवित्त संस्था
९) कोर्ट ट्रिब्यूनल किंवा चौकशी आयोग इत्यादी ठिकाणी कार्यरत असणारी कार्यालये
४) आयसोलेशन बल म्हणजे कामाच्या ठिकाणीच कामगारांचे राहण्याची सोय करण्यात आलेली असते. किया कामाच्या जवळच्या वसाहतीमध्ये कामागर राहत असल्यास खास आयोजित केलेली वाहतूक सेवा असल्यास तसेच बाहेरुन येणाऱ्या जास्तीत जास्त १०% इतक्या व्यवस्थापकीय स्टाफ सोबत स्वतंत्र वाहनाने वाहतुकीची केलेली व्यवस्था सार्वजनिक प्रवासी सेवेचा वापर करता येणार नाही.) असणे.
ट्रान्सपोर्ट बवाल म्हणजेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे ऐवजी विशिष्ट वाहनातून कर्मचाऱ्यांची वाहतुकीची व्यवस्था केलेली असणे.
नियमित म्हणजे कोरोना विषयक सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि राज्य आप व्यवस्थापन प्राधिकरणाने वेळोवेळी जाहिर केलेल्या सूचनांचे पालन करणे
३) या आदेशामध्ये नमूद न केलेल्या पाया पूर्वी या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.
b) सर्व उद्योग व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचाऱ्यांना निगेटिक RTPCR चाचणी अहवाल लसीकरण केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. (वैधता १५ दिवसांकरिता निगेटिक RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान / व्यवसाय सुरु करता येणार नाही.
c) सदर आदेशात नमूद केलेल्या मुद्यांबाबत कोरोना विषयक प्रतिबंधक उपाययोजना लसीकरण करून घेणे, मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व सुरक्षित आंतर राखणे (covid appropriate
behavior) चे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल d) या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत संबंधीत
दुकान बंद ठेवण्यात येईल. तसेच पूर्वी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दंड आकारण्यात येईल.
८) उक्त निर्देशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय अधिकारी, सो.म.पा. तसेच सर्व संबंधीत विभाग प्रमुख पाच राहील.
1) शासनाने में इकडील कार्यालयाकडील संदभोय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
g) सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहित (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनिय / कायदेशिर कारवाई पात्र असून, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कायदेशिर कारवाई करणेत येईल,
(५) दंड शिक्षा:
उपरोक्त तरतुदीचा भंग केल्यास दंडात्मक कारवाईचे अधिकार सुलि लिपीक, आरोग्य निरीक्षक, विभागीय अधिकारी सहाय्यक आयुक्त यांना राहतील.
<1>
Leave a Reply