Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

Big9news Network

आज दि.28 जुलैच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 506 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

आज बुधवारी 28 जुलै रोजी ग्रामीण भागातील 506 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 273 पुरुष तर 233 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 308 आहे. यामध्ये 169 पुरुष तर 139 महिलांचा समावेश होतो. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 10,045 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 9539 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *