आज दि.29 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 2041 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
एकाच दिवशी 21 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.
आज गुरुवारी 29 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 2041 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1216 पुरुष तर 825 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 764 आहे. यामध्ये 454 पुरुष तर 310 महिलांचा समावेश होतो. आज 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 12768 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 10727 अहवाल निगेटिव्ह आले आहेत
Leave a Reply