दुष्काळ निवारणासाठी गणपतरावांनी आयुष्य वेचले:- आमदार विजयकुमार देशमुख

BIG 9 NEWS NETWORK

सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे
प्रश्न विधानसभेत मांडताना मी अनेकदा गणपतराव देशमुख यांना पाहिले होते. सांगोला तालुक्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. सलग सुमारे 50 वर्षे आमदार म्हणून काम करण्याचा त्यांनी विक्रम केला. त्यांची साधी राहणी आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.