महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आबासाहेब – राम सातपुते

BIG 9 NEWS NETWORK

महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आबासाहेब . सार्वजनिक जीवनात उभे आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवणारे आदर्श. नेते म्हणजे आबासाहेब.

आमच्या सारख्या नव्या पिढीला आबांच्या राजकीय जीवनापासून समर्पित भाव आणि संवेदनशीलता हा गुण निश्चितच प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा नायक म्हणून म्हणून आबासाहेब सदैव समरणात राहतील.
आबा तत्वनिष्ठ आणि प्रचंड मेहनती राजकीय नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहतील.
मी आबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो .