BIG 9 NEWS NETWORK
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक (पांजरापोळ चौक) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महापालिका आयुक्त पि. शिवशंकर,सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे ,मंडई व उद्यन सभापती गणेश पुजारी,परिवहन सभापती जय साळुंखे,गटनेते चेतन नरोटे,गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका सुरेखा काकडे, नगरसेविका निर्मला तांबे, नगरसेविका ज्योती बमगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply