आता..मिटणार कपडे धुण्याची,इस्त्री ची समस्या ; ही बातमी आहे खास

Big9news Network

अबीर टेक्नोकॉर्प ही एक सोलापुरातील उदयन्मुख नवीन टेक्नो व्यवसाय करणारी कंपनी आहे. कोविड च्या काळात आणि बदलत्या ऑनलाईन व्यावसाय प्रणाली आणि त्याची वाढती मागणी लक्षात घेऊन धुलाई नावाने एक ऑनलाईन अप्लिकेशन घेऊन येत आहे. ह्या प्रणालीने कपडे धुण्यापासून इस्त्री ड्रायक्लिनिंग व तसेच प्रीमियम लॉन्ड्री सर्विस देता येतात संपूर्ण अद्यावत अशी प्रणाली व त्या सर्विसेस ची सुरुवात करताना आम्हाला आनंद होत आहे.

ही प्रणाली संपूर्णत सोलापुरातून निर्मित केलेली असून त्याचे संपूर्ण संपादन सोलापुरातल्या तज्ञ डेव्हलपर्स नी केलेले आहे. मंगळवार दिनांक ७ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर मुख्य शाखा पद्माकर स्मृती मोदीखाना येथे या या सर्व्हिसेसचे रीतसर उद्घाटन होणार आहे. बालाजी अमाईन्स चे सर्वेसर्वा श्रीयुत राम रेड्डी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जे पी एस केमिकल्स चे एमडी जयपाल महिंद्रकर हे असे असतील.

App चे वैशिष्ठे –

  • आपल्या विभागातील लौंड्री निवडता येईल
  •  प्रीमिअम सर्व्हिसेस उपलब्ध
  •  नेहमीच्या दरा एवढेच दर व विशेष सुविधा अत्यंत अल्प दरात
  •  आपल्या सोईनुसार पिकअप व डिलिव्हरी ठरवता येईल
  • कपडे देताना आणि घेताना सुरक्षित कोड ने देवाण घेवाण करता येईल
  •  प्रत्येक ऑर्डर ची माहिती एसएमएस द्वारे आणि app नोटीफिकेश्न्स
  • ३६५ दिवस आणि २४ *७ सुविधा उपलब्ध
  • ऑनलाईन क्रेडीट डेबिट युपीआय फोन पे गुगल पे व सीओडी पेमेंट व्यवस्था उपलब्ध
  •  अत्यंत सोपी व सुलभ ऑनलाईन यंत्रणा
  • घरपोच डिलिव्हरीTo download app click below link –

https://play.google.com/store/apps/details?id=com.trilo.dhoolai