Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.

 

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीराजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेराज्यमंत्री अदिती तटकरेमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीसेनादलाचे वरिष्ठ अधिकारीवरिष्ठ पोलीस अधिकारीप्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकरमुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टरने रायगडकडे प्रयाण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *