Big9news Network
सोलापुर जिल्हा काॅग्रेस कमिटी अध्यक्ष. श्री धवलसिंह मोहिते पाटील यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कंदलगाव येथे प्रशांत कोरे मित्र परिवार तर्फे सत्कार करण्यात आला.
या वेळी माजी सरपंच श्री शरीफ शेख, मुजंप्पा कोरे, आप्पाराव राऊतराव, प्रशांत कोरे, सतोंष कोरे, उमाकांत पाटील, पंचु पाटील, प्रविण कुंभार, रमेश पारशेटी, गुरु स्वामी, ओकांर पाटील, सुरज शेजाले, समर्थ कोरे, प्रशांत नानाजे, भाग्येश कोरे, तांदुळ वाडीचे उपंसरपच सागर सोलापुरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अंनत म्हेत्रे, सफैन शेख, वेजीनाथ होनराव, सागर समाने, ओकांर कोले, सतोंष कोले, युवा नेते हणमंत सलगरे, पपु व्हनमाने व तसेच प्रशांत कोरे मित्र परिवार. S.S.M GROUP. गणराज प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी आदी जण उपस्थित होते