Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापूर शहरात आज बुधवारी दि.18 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 30 रुग्ण आढळले असून यामध्ये 19 पुरुष तर 11 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 14 इतकी आहे.

आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 645 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 615 निगेटीव्ह आहेत.

आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10,007 असून एकूण मृतांची संख्या 557 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 465 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8985 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *