Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव म्हणजेच कंबर तलाव येथे एक पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
आज गुरुवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली असून विविध शंका- कुशंका वर्तवल्या जात आहेत.

सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही व्यक्तींनी तलावातील मृतदेह पाहिला याची माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सोलापुरातील विजयपूर रोडवरील तलावात बोटिंगच्या शेजारी पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *