Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

Big 9 News Network

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात भारताचे थोर नेते माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तसेच माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी गटनेते आनंद चंदनशिवे, शेखर सकट, जयप्रकाश आमनगी, सुरेश लिंगराज,सिद्धू तिमिगार,अशोक खडके,आकाश शिवशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *