Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

Big9news Network

आज दि.27 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 888 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.

आज गुरुवारी 27 मे रोजी ग्रामीण भागातील 888 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 489 पुरुष तर 399 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1670 आहे. यामध्ये 1035 पुरुष तर 635 महिलांचा समावेश होतो. आज 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 5609 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4721 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *