Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

Big9news Network

आज दि.12 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 487 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.

आज शनिवारी 12 जून रोजी ग्रामीण भागातील 487 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 296 पुरुष तर 191 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 493 आहे. यामध्ये 261 पुरुष तर 232 महिलांचा समावेश होतो. आज 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 9279 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 8792 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *