कारंबा येथे रास्ता रोको ; ‘या’ समाजाची अशी आहे मागणी

Breaking News
सोलापुरातील कारंबा येथे रास्ता रोको करण्यात आला आहे. यामुळे येणारी जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

पारधी समाजाला स्मशानभूमीसाठी जागा मिळावी या मागणीसाठी सोलापूर बार्शी महामार्ग कारंबा येथे रास्ता रोको करण्यात आला आहे.