Big9 News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिर्डी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव आदी उपस्थित होते. On March 27, 2023 By Big9News Network
July 22, 2024 प्रशासकीय राजकीय शिक्षण/करिअर सामाजिक SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ
October 4, 2023 प्रशासकीय राजकीय सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..
May 24, 2023 अर्थ/उद्योग तंत्रज्ञान प्रशासकीय राजकीय शिक्षण/करिअर सामाजिक केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी