Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आज शनिवारी दुपारी भेट झाली असून त्या दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

आज दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आलेले आहेत. कृषी विभागाच्या योजना अथवा कृषी क्षेत्राशी निगडित
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी सदर बैठक सुरू आहे .

यावेळेस राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. सध्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. अनेक राजकीय मुद्यांसह कृषी क्षेत्राशी निगडित अनेक गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे .परंतु सध्याची असलेली राज्याचे राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्या भेटीस वेगळेच महत्त्व प्राप्त होत आहे. नेमके या भेटी मधून काय निष्पन्न होणार तो येणारा काळ ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *