Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. येशू ख्रिस्तांची मानवता, प्रेम, दया व त्यागाची शिकवण आजही सर्वाधिक प्रासंगिक आहे. ईस्टरनिमित्त सर्वांना, विशेषतः ख्रिस्ती बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *