Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            याप्रसंगी महाराष्ट्र विधासभेचे माजी सदस्य रामभाऊ गुंडीले, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव विलास आठवले, उप सचिव ऋतुराज कुडतरकर, उप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती यांच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती सुप्रिया घोटाळे, महाराष्ट्र

विधानमंडळ सचिवालयाचे संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *