Category: प्रशासकीय
-

जाणून घ्या | ‘ग्रामोत्थान’ योजना; ‘या’ गावांना होणार लाभ
मुंबई दि. 25: राज्यातील 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावांत केवळ कर संकलनावर विकासकामे करताना मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नियोजन आणि ग्रामविकास विभागाला दिले. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास तीनशे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. मंत्रालयातील…
-

कोरोना संकटकाळात दिलासा ; ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार ; असा करा अर्ज…
जुलैमध्ये ५८ हजार १५७ बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि. २५ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत एकट्या जुलै महिन्यात तब्बल २१ हजार ५७२ बेरोजगारांना रोजगार…
-

मी पॉझिटिव्ह…We Shall Win…!
मी पॉझिटिव्ह…We Shall Win…! नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नाही, अशी माहिती मुंढेंना दिली. आपण नक्की जिंकू, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कोरोनाच्या संक्रमण काळात यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करताना अनेकांच्या संपर्कात आलो. काळजी म्हणून…
-

मोठी बातमी | आजपासून अर्थचक्र सुरु ; शेतीमालाच्या वाहतुकीसाठी ‘किसान रेल’
सोलापुरातील बळीराजासाठी तसेच वाहतूकदरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून आज शुक्रवार 21 ऑगस्टपासून नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरूवात करण्यात येणार आहे. भाजीपाला आणि फळांची वाहतुक करण्यात येणार आहे. सोलापुर आणि पुणे विभागामधील कोल्हापुर, सांगली, सोलापुर, पुणे, अहमदनगर परिसरात डाळींब, केळी, द्राक्षे इत्यादी फळे, भाजीपाला, फुले, कांदे अशा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात …
-

Big News | उद्यापासून एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरु ; ई-पास अट नाही…
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या २० ऑगस्ट पासून सुरु होत असून, त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली. ते पुढे म्हणाले, उद्यापासून एसटीची…
-

राज्यात आज 8493 कोरोनाबधितांची वाढ ; 11391 ‘कोरोनामुक्त’
राज्यात आज 8493 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 428514 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 155268 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.9% झाले आहे. Today, newly 8493 patients have been tested as positive in the state.…
-

पुन्हा बार्शी 70 ,पंढरपूर 84 तर मोहोळ ; ग्रामीण सोलापुरात वाढले 314 पॉझिटिव्ह ; 8 जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी ग्रामीण भागातील तब्बल 314 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 200 पुरुष तर 114 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 231 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली…
-

शहरात आज 1397 ‘निगेटिव्ह’ तर 93 ‘पॉझिटिव्ह’ ; 4 जणांचा मृत्यू
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज रविवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 12 पर्यंत 1490 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 1397 अहवाल निगेटिव्ह आले असून 93 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 48 पुरुष तर 45 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 25 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. ज्या वेगाने सोलापूर शहर…
-

बार्शी 106 ,पंढरपूर 73 ; ग्रामीण भागात वाढले 330 पॉझिटिव्ह ; 8 जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शनिवारी ग्रामीण भागातील तब्बल 330 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 194 पुरुष तर 136 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 186 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली…
-

शहरात तपासणीचा उच्चांक ;आज 2823 निगेटिव्ह तर 116 पॉझिटिव्ह ; एकही मृत्यू नाही
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शनिवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 12 पर्यंत तब्बल 2939 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 2823 अहवाल निगेटिव्ह आले असून 116 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 82 पुरुष तर 34 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 79 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. ज्या वेगाने सोलापूर…