Category: प्रशासकीय
-

मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी केले ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. – महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेले ५८ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन👏🏼 केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ ‘पोलीस शौर्य पदक’ आणि…
-

BIG NEWS | मृत्यूदर नियंत्रणासाठी ‘टेलीआयसीयु’ ; सोलापूरसह या ठिकाणी…
राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ मृत्यूदर नियंत्रणासाठी टेलीआयसीयु सुविधा फायदेशीर ठरेल अकोला, जळगाव, सोलापूर, जालना औरंगाबाद येथेही लवकरच होणार कार्यान्वित – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. १४: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल असलेल्या कोरोनाच्या…
-

विनारेशनकार्ड असो कि मजूर ; तरीही मिळेल मोफत तांदूळ व अख्खा चना -वाचा सविस्तर
नियंत्रक शिधावाटप व संचालक कैलास पगारे यांची माहिती मुंबई दि. 14 : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्याकरीता पाच किलो मोफत तांदूळ व एक किलो अख्खा चना वाटप करण्यास 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईचे कैलास पगारे यांनी दिली. या…
-

यंदा..सोलापुरात असा असेल ‘गणेशोत्सव’!
सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाची भूमिका दरवर्षी अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात होणारा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा मात्र साधेपणाने साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आरोग्य विषयक उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची भूमिका सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाने जाहीर केली आहे. सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक शिवानुभव मंगल कार्यालय येथे नुकतीच झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष माजी…
-

पंढरपूर 126,बार्शी 48 सह 288 पॉझिटिव्ह ; आज बरे झाले 244 या भागात…
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे. आज 2 हजार 628 अहवाल प्राप्त झाले आहेत त्यामधील 2340 रिपोर्ट निगेटिव्ह असून 288 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज शुक्रवारी ग्रामीण भागातील तब्बल 288 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 167 पुरुष तर 121 महिलांचा…
-

सोलापूर | आज 2170 निगेटिव्ह तर 45 पॉझिटिव्ह ; 2 जणाचा मृत्यू ..या भागातील
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी रात्री 12 पर्यंत 2216 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 2170 अहवाल निगेटिव्ह आले असून 45 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 26 पुरुष तर 19 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 82 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. ज्या वेगाने सोलापूर शहर…
-

राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर
राज्यात १ लाख ४९ हजार ७९८ ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.१३: राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख…
-

रुग्णालयातील बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ‘अधिकारी’…
बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त सोलापूर, दि. 7 – कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयातील बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची नियंत्रण अधिकारी म्हणून आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. आदेशात…
-

पंढरपूर | संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु…
पंढरपूर दि.7 – पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सात दिवस संचारबंदीचे आदेश पारीत केले आहेत. शहरात पहिल्याच दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असून जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली. पंढरपुरातील नागरिकांनीही घरातच थांबून संचारबंदीच्या आजच्या पहिल्या दिवशी उत्स्फुर्द प्रतिसाद दिला. …
-

‘या’ निधीतून गावातील घरांना मिळणार ‘घरगुती नळजोडणी’
केंद्र शासनाने 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत स्वरूपातील निधी हा सद्यस्थितीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी प्राधान्याने वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने हा निधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निधीतून गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार असल्याची माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील…