Category: प्रशासकीय
-

संचारबंदीमध्ये पंढरपुरात अत्यावश्यक सेवा सुरू -जिल्हाधिकारी
जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन सोलापूर, दि.6: पंढरपूर तालुक्यात व शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह आसपासच्या काही गावात 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी…
-

सोलापूर | 984 कोटींचे पीककर्ज वाटप ; निकृष्ठ बियाणासंदर्भात गुन्हे दाखल…
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती सोलापूर, दि.4: सोलापूर जिल्ह्यात 68.41 टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. जिल्ह्यासाठी खरीप हंगामात 1438 कोटी 52 लाख रुपयांचे उद्दिष्टये होते त्यापैकी 984 कोटी 15 लाख पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण 66 हजार 151 खातेदारांना हे वाटप झाले असल्याची माहिती श्री.शंभरकर यांनी दिली. …






