Category: कृषी
-
अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचे प्रचंड नुकसान
Big9 News गरपीट वादळी वाऱ्यामुळं शेकऱ्यांच नुकसान मिरचीच्या किमतीत होणार वाढ अवकाळी पावसानं लाल मिरचीला लागली बुरशी भंडारा जिल्हा महाराष्ट्रातील धान्य उत्पादकाच्या जिल्हा म्हणून ओळखला जातो.मात्र या सगळ्या गोष्टीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी खऱ्या अर्थानं मिर्ची उत्पादनाकडे वळलेले आहेत. परंतु अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात मिरचीचे नुकसान झाले आहे. खऱ्या अर्थाने भंडारा जिल्ह्यातील लाल…
-
शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाने सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
Big9 News शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषि विभागाने आपल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. मध्यवर्ती इमारतीमधील कृषी आयुक्तालयाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्याचे कृषि सचिव…
-
स्वच्छतेमध्ये तासगाव नगरपरिषदेचे काम कौतुकास्पद – केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड
Big9 News तासगाव नगरपरिषदेने स्वच्छतेच्या कामात उत्कृष्ट काम केले असून त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी तासगाव येथे काढले. तासगाव नगरपरिषदेच्या वतीने दत्त मंदिरासमोरील नगरपरिषदेच्या जागेमध्ये सुशोभीकरण, हरित पट्टे विकास व उद्यान विकसित करणे, फूड पार्क या कामांचे भूमिपूजन व पायाभरणी समारंभ केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत…
-
शेततळे अस्तरीकरणातून मिनाज मुजावर यांची बागायत फळपीक लागवड
Big9 News सोलापूर- पावसाळ्यात ओढे, नाले, नदी आदिंद्वारे बरेच पाणी वाहून जाते. हे पाणी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करता येऊ शकते. यासाठी शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शाश्वत…