Category: मनोरंजन
-
प्राजक्ताच्या फोटोशूटवर नेटकरी ‘घायाळ’
‘टॅलेंट हंट शो’ मध्ये भाग घेण्यापासून ते शोची निवेदिका होईपर्यंत अभिनेत्री प्राजक्ता माळीने फार मेहनत घेतली आहे. केवळ तेवढेच नाही तर चित्रपटद्वारेही तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिच्या नव्या फोटोशूटची सध्या इंस्टाग्रामवर फार चर्चा आहे. फोटोग्राफर विक्रांतने प्राजक्ताचे हे नवीन फोटोशूट केले असून त्यामध्ये प्राजक्ताचा अनोखा अंदाज पाहायला मिळत…
-
जय महाराष्ट्र! ‘पहले भी कई तुफानों का रुख मोड चुका हूँ…’- संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (रविवार) सध्याच्या एकूण परिस्थितीवर एक सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे आता एकूणच कंगना आणि त्यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shiv sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तू-तू मै-मै सुरु आहे. त्यातच आज (रविवार) सकाळी-सकाळीच सामनाचे कार्यकारी…
-
विरुष्काने दिली ‘गुड न्यूज’
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अनुष्का आणि विराट लवकरच आईबाबा होणार आहेत. जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अनुष्का आणि विराट यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराटसोबतचा एक फोटो…