Category: कला/संस्कृती
-

हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यात सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
MH13 NEWS Network हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार देश व विदेशात मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यासाठी सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त २१ फूट उंचीचे ‘नभ अभीप्सा’ शिल्प निरुपयोगी साहित्यांपासून साकारण्यात आले आहे. या अद्वितीय धातुकला शिल्पाचे अनावरण राज्यपाल भगतसिंह…
-

संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा
सोलापूर( प्रतिनिधी) – स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जुळे सोलापुरातील रेणुका नगर येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय अंध क्रिकेट खेळाडू अविनाश घोडके व संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या जिल्हाकार्याध्यक्ष अमिता जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती संभाजीराजे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड शहर…
-

जाणून घ्या | तिळगुळाचे सेवन, तिळाचे महत्व आणि बोर नहाण
विशेष लेख ; मकर संक्रांती विशेष मकरसंक्रांत आली, की घरोघरी गुळ पोळ्या आणि तिळगुळ बनविला जातो. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे म्हणत आपण सर्वच एकमेकांना तिळगुळ देऊन संक्रांतीचा सण साजरा करीत असतो. तिळगुळ, किंवा तिळाचे लाडू चवीला अतिशय चविष्ट तर असतातच, पण त्याशिवाय आरोग्यासाठी देखील अतिशय लाभकारी असतात. तिळामध्ये शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम,…
-

राम मंदिराची निर्मिती म्हणजे राष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार – ह.भ.प. चारूदत्त आफळे
सोलापूर, (प्रतिनिधी):- रामजन्मभूमी असलेल्या आयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती म्हणजे राष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. चारूदत्त आफळे यांनी केले. श्री राम मंदिर निर्माण निधी संकलनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक सोलापूर यांच्या वतीने शनिवार दि. 9 जानेवारी 2021 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे राष्ट्रस्वाभिमान श्रीराम मंदिर निर्माण या विषयावर व्याख्यानाचे…
-

BREAKING: अक्कलकोट शहरात भाविकांना मनाई
सोलापूर, दि.२९: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संसर्ग वाढून मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात भाविकांना प्रवेशाला मनाई आदेश लागू केले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत. आदेशात नमूद करण्यात आले आहे की, २८ डिसेंबर २०२० च्या रात्री १२ वाजलेपासून ते ३१ डिसेंबर २०२० च्या रात्री १२…
-

प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. श्री.ठाकरे म्हणाले, मंदिरांचे पावित्र्य, स्वच्छता यासोबतच येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल. टप्प्या-टप्प्याने प्राचीन मंदिरांचा विकास…
-

छ्त्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव उत्साहात; कार्तिक पौर्णिमेनिमित्त हा उपक्रम
सोलापूर : प्रतिनिधी कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सोलापूर विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव साजरा करण्यात आला. रंगभवन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात हा उपक्रम झाला. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पायाशी आणि परिसरात शेकडो पणत्या प्रज्वलित…
-

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडं
पंढरपूर, दि. २६ :- कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री.…
-

कोरोनाची बंधने पाळून होणार लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा
MH13 News Network दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बहुप्रतीक्षेत असणारा लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून येत्या २७ डिसेंबरला गोरज मुहूर्तावर हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर साजरा होणार आहे.अशी माहिती शहाजी पवार यांनी दिली. शुक्रवारी दि.20 नोव्हेंबर रोजीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकमंगल फाऊंडेशनतर्फे होणाऱ्या या विवाह सोहळ्याची सारी यंत्रणा सज्ज आहे, आणि…
-

श्रीराम जन्मोत्सव समितीकडून कोव्हिड योध्याचा सन्मान..!
श्रीराम जन्मोत्सव समिती विविध सामाजिक उपक्रम गेल्या वर्षभरात राबवत आहे. कोरोना च्या संकटकाळात ही समितीने मदत कार्य,धान्य वाटप, सॅनिटायझर व मास्क आधी वाटप केले आहे . कोरोना काळात सिव्हिल हाच कोरोना पेशन्ट साठी एकमेव पर्याय होता. त्यामध्ये सिव्हिल मध्ये ही काही कर्मचारी स्वतः जीवतोडुन काम करत होता त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून श्रीराम जन्मोत्सव समितीने…