Category: कला/संस्कृती
-
राजमाता जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन!
Big9 News कृषी आयुक्तालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन आणि लोकार्पण आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त कृषी सुनील चव्हाण, संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, मृदसंधारण व पाणलोट संचालक रवींद्र भोसले, संचालक आत्मा दशरथ तांभाळे…
-
छत्रपती संभाजी महाराज जयंतीपुर्वी पुतळा दुरुस्तीसह अन्य कामे मार्गी लावा – शिवप्रेमींची मागणी….
Big9 News 14 मे 2023 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. जयंतीपुर्वी पुतळा दुरुस्ती, रंग, सुशोभीकरण आदी कामे मार्गी लावण्याची मागणी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सोलापूर शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे. सदर पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम…
-
देगलूर तालुक्यातील शहापूर येथेजल ग्रामसभेने जलसाक्षरतेचा रचला अनोखा पाया
Big9 News ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या काठावरची समृद्धी अधिक प्रवाहित होत असते. तिच्या काठावरील गावातही समृद्धी प्रत्ययास येते. नदीला ज्या गावकुशीमध्ये स्वातंत्र्य असते तेथील समाजही अधिक प्रगल्भ व सभ्यता बाळगून असतो. मात्र जिथे नदीला स्वातंत्र्य उरत नाही तिचे तिथे समाजालाही उजाडपण येते या शब्दात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी नदीच्या अस्तित्वाप्रती वास्तवाचे…
-
चर्मोद्योग समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करु – व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये
Big9 News चर्मोद्योग व चर्मकार समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या मागण्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले. सकल चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने चर्मकार समाजाच्या प्रगती आणि विकासासाठीच्या मागण्यांसंदर्भात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गजभिये यांना निवेदन सादर केले. या भेटीदरम्यान श्री. गजभिये यांनी…
-
धाराशिव येथील श्री काळभैरवनाथ रथोत्सव उत्साहात!
Big9 News सोनारी परंडा तालुक्यातील धाराशिव येथे काळ भैरवनाथ जोगेश्वरी देवाचा मानाचा रथोत्सव जल्लोषात पार पडलाय. भाविकांची अलोट गर्दी जमली होती भैरवनाथाच चांगभलं चा जयघोष करीत महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक प्रति वर्षाप्रमाणे यंदाही सहभागी होते. गुलाल खोबऱ्याची उधळण करत,सोनारी काळ भैरोबाचं चांगभलं चा जयघोष करीत भाविक भक्त सहभागी होतात. भाविक भक्तीपूर्वक उत्साहात रथयात्रेत उपस्थित होते.…
-
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठा उत्साहात पार पडला
Big9 News अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठा उत्साहात पार पडला पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने हजारो भाविकांनी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला होता.संध्याकाळी स्वामींचा पालखी सोहळा मोठया उत्सहात पार पडला.
-
शिवरायांची वाघनखे, जगदंब तलवार परत करण्याबाबत ब्रिटीश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद
Big9 News महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने आज सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात आज मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अशी…
-
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तयारीचा मंत्री शंभूराज देसाई व रविंद्र चव्हाण यांनी घेतला आढावा
—
by
Big9 News नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आढावा घेतला. हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी आणि उपस्थित नागरिकांना सोहळ्याचा आनंद घेता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे कामे करण्याचे निर्देश मंत्री…
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन
Big9 News सोलापूर, दि.14,एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महानगरपालिका आयुक्त शीतल तेली – उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक…
-
जिल्हा परिषदेत भीम गीतांचा जागर करून बाबासाहेबांना मानवंदना ..!
Big9 News बाबासाहेब यांचे विचार प्रशासन राबविते- सिईओ दिलीप स्वामी सोलापूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचाराची खरे अर्थाने अंमलबजावणी जिल्हा परिषदे मध्ये विविध कामांचे माध्यमातून करणेत येत आहे. असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त समाज कल्याण विभागाचे…