छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी – अध्यक्ष नरेंद्र पाटील
MH 13 News Network छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी कुशलRead More
MH 13 News Network छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी कुशलRead More
MH 13 News Network इमेज वेल्फ़ेर अचिव्हर्स फोरमRead More
MH 13 News Network छ्त्रपतींच्या जयघोषाने जिल्हा परिषद दणाणली…! सोलापूरRead More
MH 13 News Network 🔶अक्कलकोट : (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थRead More
MH 13 News Network सोलापूर दि.१६ :- बंजारा समाजाचे आद्यगुरूRead More
भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाला वीस वर्षे पूर्णRead More
तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फतRead More
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सोलापूरच्या वतीने हा कार्यक्रम अत्रेभक्त कै. वा. गो. काटकर यांच्या कुटुंबीयांच्या सहयोगाने आचार्य अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला असून प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात हास्यकवी बंडा जोशी हे उपस्थित राहाणार आहेत. “आचार्य अत्रे विनोदकारांची प्रेरणा” या विषय बंडा जोशी यांच्या हास्यकवितांनी सोलापूरकरांना हास्य- विनोदाची मेजवानी मिळणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक- १३ ऑगस्ट २०२२ रोजी सायं. ६ वाजता वा. का. किर्लोस्कर सभागृह, हि. ने. वाचनालय, सोलापूर येथे संपन्न होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तरी साहित्यरसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष किशोर चंडक व प्रमुख कार्यवाह मारुती कटकधोंड यांनी केले आहे.
पुळूज हे गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले महत्वपूर्ण ऐतिहासिक स्थळRead More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ चा समारोपRead More