Category: गुन्हे
-
बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर
पुणे /प्रतिनिधी घरी एकटी असताना महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी एका युवकास पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सुनील अर्जुन दोडमनी असे जामीन मंजूर झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या वतीने ॲड. लखन सुभाष गायकवाड यांनी जामिनीचा अर्ज दाखल केला होता.ॲड. गायकवाड यांनी सदर संशयित…
-
सिनेवंडर मॉल जवळ लागली भीषण आग ; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू
Big9 News ठाण्यातल्या सिनेवंडर मॉल जवळ असलेल्या ओरिअन बिजनेस पार्क मधल्या इमारतीत भीषण आग लागली आहें.आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहें. आगीची आत्ताची परिस्थिती काल संध्याकाळी सव्वाआठ वाजता या ठिकाणी आग लागली आहें.सिनेवंडर लगत असलेल्या बिल्डिंगलाही आग लागलेली आहे. आणि ही आग…
-
कोर्ट वॉरंटच्या भितीने दरवाज्याला गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या
Big9 News सोलापूर कोर्ट वाॅरंटच्या भितीने ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जुना विडी घरकुल येथे घडली. गौस हबीब रहेमान शेख (वय ३५, रा. जुना विडी घरकुल) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. मयत गौस हबीब शेख यांचे कौटुंबिक न्यायालयामध्ये केस चालू आहे. त्यांनी वाॅरंटच्या भितीने शनिवारी राहत्या…
-
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद ;
Big9 News छत्तीसगडच्या दंतेवाडा मध्ये नक्षलवादी हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी जवानांच्या मार्गावर भू सुरंग पेरले होते.आणि नक्षलवादी विरोधी मोहिमेतील हे जवान अरणपूर मार्गे परतत असताना हा भूसुरंगाचे स्फोट घडवण्यात आले . त्यामध्ये दहा जवान आणि वाहनचालक असे एकूण 11 जवान शहीद झाले. सर्व जवान माईन प्रोटेक्टेड वेहिकल मध्ये होते. मात्र नक्षलींनी घडवलेल्या स्फोटाची…