Category: गुन्हे
-

सावधान Alert | अशी होऊ शकते ऑनलाईन फसवणूक ; वाचा सविस्तर
Big9news Network सोलापुरातील एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांनी सुरवातीला शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवला, आता ग्रामीण भागातील गुन्हेगारांवर आपली जरब बसवली आहे. श्री.शैलेश खेडकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून तपास कामात आलेल्या अनुभवांचे कथन त्यांनी केले आहे. लालचीपणा आणि त्याच्यातून होणारी ऑनलाईन फसवणूक याबाबत सविस्तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात.. मा. पोलीस…
-

Honey trap | सोलापुरातील ‘सुप्रिया’ ऑंटी अटकेत ;दोन मुलींची सुटका
Big9news Network सध्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅप द्वारे मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू आहे अशीच एक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. ग्राहकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे फोटो पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या आन्टीला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. सुप्रिया बालीगा (वय ५३, रा. जुळे सोलापूर) असे आन्टीचे नाव आहे. तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका करण्यात…
-

Ravi Patil | ‘क्लब नाईन’ रेस्टोबारवर छापा ; माजी आमदार रवी पाटलांना जुगार प्रकरणी अटक !
Big9news Network होटगी रोड मुलतानी बेकरी जवळील क्लब नाईन या रेस्टोबार मध्ये चालणा-या अवैध जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा टाकण्यात आला.जुगार क्लब चालविणारे माजी आमदार रविकांत पाटील यांचेसह एकूण २८ इसमांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही मोठी कामगिरी बजावली. सहाय्यक…
-

मोहोळ | 14 वर्षीय मुलीचा बालविवाह; आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल
Big9news Network बालविवाह हा एक मोठा गुन्हा असूनही मोहोळमध्ये एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह रोखुन ही पुन्हा करण्यात आला. तर झाले असे की – त्या अल्पवयीन मुलीचा दीड वर्षापूर्वी होत असलेला बालविवाह रोखण्यात आला होता. संबंधित नातेवाइकांवर गुन्हा दाखल करून समज देऊन सोडून दिल्यानंतरही पुन्हा त्याच मुलीचा गुपचूप बालविवाह करून ती मुलगी सात महिन्यांची…
-

हुंड्यासाठी छळ; न्यायालयाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता
Big9news Network संशय अन् हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पती स्वप्निल वाले, दीर सिद्धाराम वाले यांची न्यायदंडाधिकारी व्ही. बी. चव्हाण यांनी निर्दोष मुक्तता केली. स्वप्निलचा विवाह १५ एप्रिल २०१४ मध्ये झाला होता. लग्नानंतर पती, दीर आणि सासूंनी संगनमत करून हुंडा दिला नाही म्हणून तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिला उपाशीपोटी ठेवून छळ करु लागले. या छळास कंटाळून पत्नीने…
-

दारूच्या नशेत डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न
Big9news Network दारूच्याया नशेमध्ये रिजवान चांद सय्यद (वय ३५, रा. उत्तर सदर बाजार) या तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यात तो भाजला गेल्यामुळे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
-

आत्महत्येपासून महिलेला जीवदान देणारे सोलापुरातील देवदूत
Big9news Network मंगळवारची सायंकाळी पाच वाजताची वेळ होती. एक महिला कंबर तलावाजवळील पुलाच्या लोखंडी पाईपवर चढत असताना राष्ट्रवादीच्या नेत्या सौ.मनिषा नलावडे यांच्या नजरेस आले. माग त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्या महिलेला धरून ओढले. याच प्रसंगी तिथे हजर असलेले रेल्वेचे पोलीस शिपाई मिथुन राठोड यांनीही समयसूचकता दाखविली व मदत कार्यात पुढाकार घेऊन त्या महिलेला…
-

ब्रेकिंग | जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे आदेश – जिल्हाधिकारी
Big9news Network नागरिकांनी नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करावे जिल्ह्यात येणा-या सर्व प्रवाशांचे, एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा त्यांनी ७२ तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च २०२० अन्वये कोरोना विषाणू (covid-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाटी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक…
-

Solapur Accident भीषण अपघात | माजी सरपंचासह ड्रायव्हरचा जागीच मृत्यू ; एकूण चार जण ठार
MH 13 News Network एसटी आणि fortuner या गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे.या अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह तीनजण जागीच ठार झाले. ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याणच्या जवळपास घडल्याचे समजते. यात चिदानंद सुरवसे यांचा ड्रायव्हर काळे याचाही जागीच मृत्यू झाला आहे. मृत चिदानंद सुरवसे…
-

अक्कलकोट | चंदनाची तस्करी करणारे जेलबंद; असा लावला ट्रॅप…
Big9news Network मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील गुन्हयांचा आढावा घेतले असताना चंदन चोरीच्या गुन्हयात वाढ झाल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणून त्यास प्रतिबंध करून कारवाई करणेकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील पोसई शैलेश खेडकर…
