Category: गुन्हे
-

माळशिरस | बिल काढण्यासाठी लाचेची मागणी
Big9news Network रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी आणि नवीन ठजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ दिगंबरराव वडजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. तिरुपती कन्स्ट्रक्शनने माळशिरस येथे माऊली चौक ते कचरेवाडी या मार्गाचे डांबरीकरण केले होते. या कामाचा चेक तिरुपती कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यावर जमा केल्याप्रकरणी बिलाच्या…
-

T20 | सट्टा घेताना शहरात चार ठिकाणी अचानक धाड
Big9news Network ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यावर सट्टा घेणाऱ्या चार ठिकाणी गुन्हे शाखा आणि भरारी पथकाने अचानक धाड़ी टाकून लाखोंचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री ८.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान झाली. रविवारी रात्री टी-२० विश्वचषक स्पर्धेची फायनल मॅच सुरू होती. मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये अटीतटीचा सामना होत असताना त्यावर शहरात सट्टा सुरू असल्याची…
-

व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या रिक्षा चालकावर गुन्हा दाखल
Big9news Network व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सोलापुरातील रिक्षा चालकावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम अब्दुलरजाक शेख ऊर्फ कुमठे (वय ४४, रा. शास्त्रीनगर, सोलापूर), असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. दि.१४ नोव्हेंबर रोजी बंदोबस्त लावण्यात आला होता. गोपनीय शाखेकडील पोलीस कॉन्स्टेबल अजितसिंह देशमुख, पोलीस नाईक बाळू जाधव, प्रभाकर देढे, पोलीस…
-

दुसरा मासा गळाला | लाच मागणाऱ्या ZP च्या अधिकाऱ्यास अटक ; अँटी करप्शनचा ट्रॅप
सोलापूर : मुख्याध्यापकाकडे पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. दोनच दिवसापूर्वी समाज कल्याण विभागाच्या सभापतीच्या चेंबरमध्ये लाच घेताना एकास अटक करण्यात आली होती. सुहास अण्णाराव चेळेकर असे अँटिकरप्शनने अटक करण्यात आलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधवारी…
-

Morning Breaking |माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक
Breaking |माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक 100 कोटी वसुलीच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीने अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल13 तासांच्या चौकशीनंतर ईडीनेही मोठी कारवाई केली. सोमवारी सकाळपासून माजी गृहमंत्री देशमुख यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर देशमुखांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे .सेक्शन पी एम…
-

पॅरोल रजेवर असलेल्या खुनातील फरार आरोपीस पकडण्यात यश
मंद्रुप पोलिस ठाणे हद्दीत काल वडापुर येथील ज्ञानदेव नागणसूरे या व्यक्तीचा त्याच गावात राहणारा व पॅरोल रजेवर आलेला आरोपी आमोगसिद्ध भिमु पुजारी याने धारदार शस्त्राने खून केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार आरोपीचा काल पासून वाडी वस्ती, आरोपीचे नातेवाईक, एस टी स्टँड येथे कसून शोध घेत होते. आज…
-

बार्शी | पोटच्या मुलानेच केला आईचा खून ; धक्कादायक घटना
Big9News Network पैशाच्या वादातून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईचा डोक्यात दगड घालून खून करून तिचा मृतदेह प्लॅस्टीकमध्ये गुंडाळून घराजवळील झुडपात टाकून दिला. हि घटना वाणी प्लॉट भागात घडली आहे. खून केल्यानंतर मुलगा मुंबईला पळून गेला आहे. रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45 रा. वाणी बार्शी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21) असे…
-

‘त्या’ दोघा मंगळसूत्र चोरट्यांना अशी केली अटक ; गुन्हे शाखेची कामगिरी
Big9News Network सोलापुर शहरातील गौरी गणपती सणाच्या निमित्ताने महिला सोन्याचे दागिने घालून घराबाहेर पडल्या होत्या. या संधीचा फायदा घेउन महिलांच्या गळ्यातील मोटार सायकलीवरील अनोळखी इसमाकडून मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरीचे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत 1, जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत 2, फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत 1 असे एकूण 4 गुन्हे एकाच दिवशी घडल्याने सोलापुर शहरात…
-

मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनाचे संकट अजूनही कायम असून कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे विभागीय कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस विधान…
-

सोनसाखळी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ ; ‘या’ तीन ठिकाणी घडल्या घटना
*शहरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या तीन घटना* सोनसाखळी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ तिन्ही घटनेत एकच टोळी कार्यरत असल्याचा संशय सोलापूर (प्रतिनिधी) शहरात दिवसाढवळ्या दि.१३ सप्टेंबर रोजी एकामागून एक तीन महिलांच्या सोनसाखळी तोडून हिसकावून चोरून नेल्याची घटना सोलापूरात घडली आहे. पहिली घटना* जुना कुंभार नाका ते मुमताज नगर येथे सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी महानंदा मलिकार्जुन घोडके…
