Category: गुन्हे
-

गणपती विसर्जन करताना सीना नदीत युवक गेला वाहून
दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना सीना नदीत युवक वाहून गेला मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या शिवारातील घटना; पोलिसांकडून दुपारपासून तरुणाचा शोध सुरू. मोहोळ: दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करत असताना एक युवक सीना नदी पात्रात वाहून गेल्याची घटना शनिवार ११ सप्टेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या शिवारात घडली. सौरभ सुभाष बेंबगळे (वय १८ वर्षे, रा. लातूर) असे…
-

खळबळजनक | मोहोळ तालुक्यातील घटना ; महिलेस जबर मारहाण करून रस्त्यावर दिले सोडून..
Big9news Network सोलापुरातील मोहोळ तालुक्यात आज सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मोठी खळबळजनक घटना घडली असून भांबेवाडी परिसरात एका महिलेस जबर मारहाण करून रस्त्यावर सोडून दिल्याची घटना घडली आहे यावेळी शिवारातील आजूबाजूचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते. या खळबळजनक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिलेस डोक्यावर आणि हातावर जबर मारहाण केल्याने रक्तस्त्राव…
-

Big News |आता.. रुग्णालय असणार आगीच्या घटनांसाठी जबाबदार -डॉ.नितीन राऊत
आता रुग्णालय प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी मुंबई, दि. ३१ – कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला…
-

सावधान ! Sim swapping होऊ शकते आपल्यासोबत ; अशी घ्या काळजी ..
सावधान..!! Sim swapping हा प्रकार कोणत्याही मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीसोबत होऊ शकतो. त्यामुळे आपली मोठी फसवणूक होऊ शकते. याबाबत सोलापुरातील प्रसिद्ध सायबर क्राईम बाबत तज्ञ ॲड.मंजुनाथ कक्कळमेली सांगताहेत.. आज सकाळी माझ्या सोबत घडलेला किस्सा , सकाळी उठल्यावर मेसेज बॉक्स मध्ये खालील प्रकारे मेसेज दिसून आला, मी तत्काळ समजलो हा सिम swapping चा प्रकार असू शकतो. तरी आपली फसवणूक…
-

Video | अन्.. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली. त्यांचा बीपी आणि शुगर वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल असे मत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनुउदगार काढणाऱ्या तसेच जनआशीर्वाद यात्रे निमित्तानं विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेल्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे…
-

खळबळजनक | मुलानेच आईचा खून केल्याचा संशय ; शेळगी परिसरातील घटना
सोलापुरातील मित्र नगर परिसरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून मुलाने आईचा खून केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याबाबत संशयित आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. सोलापुरातील मित्र नगर परिसरात राहणाऱ्या वंदना एकनाथ कोळेकर वय वर्ष 48 यांच्या कपाळावर, डोक्यावर लोखंडी फुकारी मारून खून झाल्याची घटना काल रात्री दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयत वंदना…
-

Breaking |सोलापुरातील गावठी पिस्तुल,काडतुस घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक
MH13 News Network दिनांक 20 ऑगस्ट रोजी मोहरम सणा निमीत्त सोलापूर आयुक्तालय हद्दीतमध्ये पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर व त्यांचे पथकातील अंमलदार शहरात गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी, तसेच अवैध धंदे व अवैध शस्त्रे यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना…
-

बिहारचे गुंड दक्षिण सोलापुरात सापडले… पहा
Big9news Network पत्नी मुंबईहून माहेरी आली आणि तिला भेटायला आलेल्या नवऱ्यासह दोन सराईत गुन्हेगारांना वळसंग पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. या दोन्ही गुन्हेगारावर मुंबई परिसरात ५० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मूळचा बिहारचा अभिषेक अशोक कुमार (वय २९, मालवणी, मालाड) याची पत्नी आषाढ पाहण्यासाठी माहेरी हणमगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे आली होती. तिला भेटण्यासाठी अभिषेक…
-

Breaking | चोरट्यांनी फोडले मेडिकल शॉप ; मार्केटयार्ड परिसरातील घटना
चोरट्यांनी फोडले मेडिकल शॉप ; मार्केटयार्ड परिसरातील घटना सोलापुरात आज सकाळी मार्केट यार्ड परिसरातील एक मेडिकल आणि जनरल स्टोअर्स चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.सोमवारी दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. शहर परिसरातील हैदराबाद रोड वरील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या जय मेडिकल आणि जनरल स्टोअर्स हे दुकान चोरट्यांनी…
-

आपण यांना पाहिलंत का ? बेपत्ता स्त्रीचा शोध घेण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन
सोलापूर शहर परिसरातून एक महिला बेपत्ता झाली असून त्याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाणे बेपत्ता रजि.नं.५९/२०२१ मध्ये नोंद करण्यात आली आहे. दि.०३/०८/२०२१ मधील बेपत्ता स्त्री सौ. शकुंतला शिवपुत्र स्वामी वय ५९ वर्षे रा.घर नं. १७१ कुमारस्वामी नगर, सोलापुर हि मनोरुग्ण असून ती दि.०३/०८/२०२१ रोजी राहत्या घरातुन दुपारी ०२:३०वाजण्याच्या सुमारास कुणास काहीही न सांगता निघून गेली आहे.…
