Category: गुन्हे
-

अखेर..’बेपत्ता’ युवक सापडला, MIDC पोलिसांच्या प्रयत्नांना यश
भारत नगर जुना विडी घरकुल परिसरात राहणारा तौसिफ शेख वय 26 हा तरुण 19 जुलै पासून बेपत्ता होता. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस या तरुणाचा शोध घेत होते. अखेर हा तरुण पुण्यात सुखरूप आढळून आला आहे. घरातील कर्ता युवक बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतातुर झाले होते. मात्र अखेर…
-

Crime Alert | बादशहा म्हणत काढले पिस्तुल ; मनोरंजनाचा टाकला व्हिडिओ ,पहा काय झाली अवस्था
MH13 News Network काही युवक कमी रहदारीचे ठिकाणी काल्पनिक मारामारी व त्यातून झालेल्या भांडणात एकास पिस्तूलमधून गोळी घालत असल्याचा नाट्य रूपांतरित व्हिडीओ ‘इन्स्ट्राग्राम’ द्वारे व्हायरल झाला होता. सद्यस्थितीत युवकांमध्ये याचे प्रमाण वाढत आहे. चित्रपटातील गाणे याच्यावर व्हिडिओ बनवणे याचे फॅड सुरू झाले आहे. सदर व्हिडीओ मधील प्रसंगात दाखवलेले पिस्टोल यामुळे त्याचे खरे/खोटेपणाबाबत शंका निर्माण झाली…
-

धक्कादायक | मुलगी झाल्याने कोरोनाबाधित पत्नीचा मृत्यू घडविला ; खटला दाखल होण्याची पहिलीच घटना
Big9news Network मुलगी झाल्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली परंतु पत्नीने घटस्फोट देण्यासाठी नकार दिल्याने तिचा अनन्वित छळ केला. पत्नीस करोना झाल्यानंतर तिचा मृत्यू होण्यासाठी करोनाचा शस्त्र म्हणून वापर करून तिला औषधोपचार योग्य वेळी न करून जाणीवपूर्वक तिचा मृत्यू घडवून आणल्याच्या आरोपावरून पतीविरूध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा झाला होता. कर्नाटकच्या वैद्यकीय खात्यातील लिंगराज दामू पवार, (रा.…
-

अश्लील चित्रपट प्रकरणात कार्यालयाच्या गुप्त कपाटात सापडले महत्त्वपूर्ण ‘पुरावे’
शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा हे अश्लील चित्रपट बनवून अॅप्सवर अपलोड केल्याबद्दल पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याशी संबंधित दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, पोर्नोग्राफी प्रकरणी शोध घेत असताना गुन्हे शाखेला अंधेरी येथील राज कुंद्राच्या वियान आणि जेएल स्ट्रीम कार्यालयाकडून एक इंटेलिजेंस कपाट सापडला आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा…
-

राज कुंद्राने अश्लील व्हिडिओंचा केला होता एवढ्या डॉलर्सचा सौदा…
राज कुंद्राच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता त्याच्या व्हॉट्स अॅपवरून असे दिसून आले की 121 अश्लील व्हिडिओ चा 1.2 दशलक्ष डॉलर्समध्ये विकण्याचा त्यांचा सौदा होता.’ असे शुक्रवारी मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला मंगळवार 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुंद्रा यांनी त्यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात…
-

सोलापूर | तलावात आढळला तरुणाचा मृतदेह ;हातावर गोंदवले आहे नाव
सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात {कंबर तलाव} येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. आज शुक्रवारी दुपारी सदर घटना घडली. अंदाजे, वय 30 ते 35 वर्षीय मृतदेह पाण्यामध्ये तरंगत असताना मिळून आला आहे.तलावातील पाण्यामधून मृतदेह बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला आहे. सदर इसमाच्या हातावर अक्षय आणि मुकेश असे गोंदवले आहे. घटनास्थळी सदर बझार पोलीस…
-

‘गारवा’चे मालक आखाडेंचा मृत्यू; तलवारीने झाला होता हल्ला
Big9news Network पुणे – उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखा़डे (वय- ४१ वर्षे) यांचा बुधवारी (ता. २०) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील जहागिंर हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला. रामदास आखाडे यांच्यावर रविवारी (ता. १८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तलवारीने जीवघेणा हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर रामदास आखाडे यांनी मृत्युशी दिलेली झुंज तब्बल…
-

Breaking | सोलापुरात माजी महापौरांविरुद्ध गुन्हा दाखल ; हे आहे कारण…
Big9news Network सोलापुरात काल एका माजी नगरसेविकेविरुद्ध घरकुल प्रकरणात कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला तर आज बुधवारी दुपारी सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मनोहर गणपत सपाटे यांच्याविरुद्ध खोटे,बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून जागेची खरेदी करून शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात हकीकत अशी की, मनोहर गणपत सपाटे (रा. हॉटेल शिवपार्वती,लकी…
-

सोलापूर | कैदी जेल मधून पळाला, उसाच्या फडात लपला आणि..
शेखर म्हेत्रे /माढा माढा पोलीस स्टेशनच्या सबजेल मधून विविध गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेले चार आरोपींनी बनाव करून संधीचा फायदा घेत पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. ही घटना सोमवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. यातील आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर यास पोलिसांनी पुन्हा अटक करून त्यांची रवानगी जेलमध्ये केली आहे. जेल मधून 4…
-

सोलापूरकरांनो सावधान! फोटोमधील ४ अट्टल कैद्यांचे पलायन ..
शेखर म्हेत्रे /माढा सोमवारी सकाळी अकबर सिध्दपा पवार या कैद्याने आजारी पडल्याचा बहाणा केला. त्यावेळी ड्युटीवरील गार्डने त्याला उपचारासाठी बाहेर काढत असताना इतर तिघे माढा सब जेलमधून सिद्धेश्वर शिवाजी केचे, आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर आणि तानाजी नागनाथ लोकरे या तिघांनी ड्युटीवरील गार्डला धक्का मारून माढा सब जेलमधून पलायन केले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली…
