Category: गुन्हे
-

नारीवाडी दरोडा प्रकरणी दोघांना केली अटक
BIG 9 NEWS NETWORK बार्शी तालुक्यात नारी वाडी शिवारात दरोडा टाकल्याप्रकरणी पांगरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यातील डिझेल,मोबाईल, पाकीट असा चार लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सतीश अच्युत पवार(वय.25 रा.सोनी जवळा, ता.केज,जि. बीड) व आकाश सुदाम पवार(वय 20,रा. बुकनवाडी,ता.जि. उस्मानाबाद) अशी…
-

जागो ग्राहक जागो |कॅरी बॅगेचे 10 रुपये; दुकानदाराने भरला 1500 रुपये दंड
बऱ्याच वेळा आपण दुकानात किंवा एखाद्या शो रूममध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी जातो. खरेदी केलेली वस्तू ठेवण्यासाठी आपली स्वत:ची कॅरी बॅग नसते. तेव्हा आपण त्या दुकानदाराकडून बॅग घेतो, मात्र त्या बॅगेचे आपल्याला पैसे द्यावे लागतात. गुजरातमधील एका दुकानात असाच प्रकार घडला. 10 रुपयांच्या बॅगेवरून सुरू झालेले हे प्रकरण अखेर ग्राहक न्यायलयापर्यंत गेले.याची मोठी चर्चा परिसरात घडली.…
-

24 तासांत घरफोडी करणारा जेरबंद ; संपूर्ण मुद्देमाल जप्त
Big9news Network २४ तासामध्ये सोलापूर शहरामध्ये घरफोडी करणारा आरोपी निष्पन्न करून त्यास जेरबंद केले. गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांची कामगिरी आरोपी कडून चोरीस गेलेला १००% मुददेगाल हस्तगत • आरोपीकडून एकूण १,८५,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये सोलापुर शहरात घर फोडी चोरीचे विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने मा.…
-

पत्नीस पेट्रोल ओतून पेटवून दिल्याप्रकरणी पोलीस शिपाई बन्ने ..
*पत्नीस पेट्रोल ओतून पेटवून दिल्या प्रकरणी पोलीस शिपाई दत्तात्रय महादेव बन्ने यास जामीन मंजूर* सोलापूर दि:- प्रीती दत्तात्रय बन्ने वय 32,रा:- शुभम कॉम्प्लेक्स, जुळे सोलापूर हिस पेट्रोल ओतून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पेटवल्या प्रकरणी अटकेत असलेला पोलीस शिपाई दत्तात्रय महादेव बन्ने यास जिल्हा व सत्र न्यायाधीश आर व्ही मोहिते यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत…
-

भावी नगरसेवकाची माफी मागा ! शासकीय कामात अडथळा प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Big9news Network बाळे भागातील आरोग्य केंद्र गेल्या तीन ते चार दिवसापासून मोठ्या चर्चेत होते. कधी लस उपलब्ध नसणे, तर पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांचे लसीकरण, महावितरण कर्मचाऱ्यांचा लसीकरण वाद ,पॉझिटिव्ह रिपोर्टबद्दल संशय, आरोग्य केंद्रात सोयी- सुविधा नसणे अशी एक ना अनेक कारणे त्याच्यासोबत होती. सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बाळे या परिसरातील सामाजिक,राजकीय कार्यकर्ते आनंद भवर यांनी येथील…
-

अवघी बारा वर्षाची मुलगी झाली माता ; पंढरपुरातील दुर्दैवी घटना
Big9news Network सोलापुरातील पंढरपुरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून यामुळे माणुसकीला काळीमा फासली गेली आहे. पंढरपूर शहरातील एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने शनिवारी बालकाला जन्म दिला. या बालकाचा पिता कोण हेही या मुलीला माहिती नाही. पंढरपूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंद केली आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली होती. पोलीस सूत्रांनुसार, या अल्पवयीन मुलीवर अज्ञात…
-

दीड लाख पगाराचा इंजिनिअर करायचा चोऱ्या
Big9news Network सुमारे दीड लाख रुपये पगार असणारा रेल्वेचा ए.सी. मेकॅनिकल सुटीच्या काळात जनावरांच्या चोऱ्या करायचा. त्याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांकडून दोन म्हशी, पिकअप वाहन व अन्य साहित्य, असा चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. देवीदास शिवाजी काळे (वय ४२), गोविंद सरदार काळे (वय २४), अप्पा बाळू पवार (वय ५८…
-

बनावट दस्तऐवज तयार करून घरावर कब्जा केल्याबद्दल गुन्हा दाखल
Mh13news Network बनावट दस्तऐवज व सह्या करून मुरारजी पेठेतील जुनी मिल चाळीतील घरावर कब्जा केल्याप्रकरणी चेअरमन सेक्रेटरीसह तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी मिल चाळीचे चेअरमन, सेक्रेटरी, कविता कोकाटे (सर्व रा.सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घराचे मालक रामचंद्र विठ्ठल वाघमारे यांचे निधन झाले आहे. कविता कोकाटे यांनी रामचंद्र वाघमारे…
-

जगदंब बियर शॉप वर कारवाई ; देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त
Big 9 News Network सोलापूर (प्रतिनिधी) दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील जगदंब बिअर शॉपीवर सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली.याप्रकरणी आरोपी मल्लिनाथ राम माने (वय-३०,रा.बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर याला अटक करण्यात आली असून,त्याच्याकडून ५३ देशी विदेशी कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या असा मिळून एकूण सहा हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही…
-

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त चुकीचं -AIMS
Big 9 News Network नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त चुकीचं असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असं स्पष्टीकरण दिल्लीतील AIIMS रुग्णालयाने दिलं आहे. (Chhota Rajan COVID-19). अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) याला कोरोनाची लागण झाली होती. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.…
