Category: गुन्हे
-

धक्कादायक । जन्मदात्या आईचाचाच केला मुलाने खून.
Big 9 News Network घरगुती कारणातून दारूच्या नशेत मुलाने आईच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून निर्घुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना,संजय गांधी नगरातील दोन नंबर झोपडपट्टी येथे घडली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. शरणव्वा दत्तप्पा गोळसर(वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सिद्धाराम दत्तप्पा गोळसर (वय३२) या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.…
-

‘तो’ व्हायरल व्हिडिओ | इंजेक्शन देऊन मला जीवे मारतील ; हॉस्पिटल प्रशासनाने मांडली बाजू ; वाचा सविस्तर
Big9news Network महेश हणमे /9890440480 सोलापूर शहरातील डफरीन चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी आपल्याला इंजेक्शन देऊन मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महेश कदम नावाच्या रुग्णाने केला आहे. या रुग्णाचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झालाय. यावर रुग्णालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले. एका महिलेचा विनयभंग करून, हा कोरोना रुग्ण पळाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.…
-

‘त्या’वरून लक्ष हटवण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यामागे CBI चौकशी ; पहा कोणी केला आरोप
Big9news Network देशात आणि राज्यात कोविडमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय चौकशी लावली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केला. उच्च न्यायालयाने केवळ १०० कोटींची मागणी केली की नाही? याच प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते. मात्र…
-

बार्शी पोलिसांची प्रतिमा मलीन करणाऱ्या ‘या’ सावकारावर लवकरच गुन्हा दाखल… वाचा सविस्तर
Big9news Network बार्शी काँग्रेस अध्यक्ष जीवन दत्त अरगडे यांनी शनिवार-रविवार बार्शी शहरात कडक लॉकडाऊन असतानाही दिनांक 17 एप्रिल शनिवार रोजी बार्शी शहरातील चांदमल ज्वेलस हे दुकान उघडे असल्याची माहिती बार्शी शहर पोलीस स्टेशनला कळवली. याची पाहणी करण्यासाठी बार्शी शहराचे पोलीस कर्मचारी गेले असताना सदरील दुकान सुरू असल्याचे आढळून आल्यामुळे बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे चांदमल…
-

धक्कादायक | एसी, कुलरसाठी विवाहितेचा छळ; पाच जणांविरूद्ध गुन्हा
Big9news Network एसी,कुलर,सोने व हुंडा पाहिजे, असा आग्रह करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती- अशपाक घुडूभाई मुल्ला,सासू- काजल मुल्ला,सासरा- घुडूभाई राजेभाई मुल्ला, ननंद-रुबीन मुल्ला, नंदेचा पती-नबीलाल जमादार(सर्व रा. खतीब कॉम्प्लेक्सजवळ, मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नसरीणबानो अश्पाक…
-

हृदयद्रावक | युवा पत्रकाराची आत्महत्या; वडील कोरोनाने गेले तर आई व भाऊ ‘पॉझिटिव्ह’…
सोलापूर शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली. विविध प्रसारमाध्यमांमध्ये पत्रकारिता करत असलेल्या एका युवकाने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. प्रकाश धर्मा जाधव (वय 35, रा. सुशीलनगर, जुळे सोलापूर) असे या पत्रकाराचे नाव असून दोनच दिवसापूर्वी त्याच्या वडिलांचा कोरोनाने बळी घेतला होता.तर, आई आणि सख्खा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यानंतर प्रकाश खचला होता. पोलिस खात्यात असलेला…
-

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी ; सविस्तर माहिती
—
by
in अर्थ/उद्योग, आरोग्य, कला/संस्कृती, कृषी, क्रीडा, गुन्हे, तंत्रज्ञान, न्यायालय, पर्यटन, पर्यावरण, प्रशासकीय, मनोरंजन, महिला, राजकीय, व्हिडिओ, शिक्षण/करिअर, सामाजिकब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी मुंबई दि.13 – राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील…
-

मोठी बातमी | राज्यात लॉकडाऊनची शक्यता ; मुख्यमंत्र्यांचे संकेत
MH13 News Network गेल्या वर्षाचा अनुभव भयानक आहे, राज्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केले. त्यासंदर्भात बैठकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणीही केली आहे. गेल्या दोन तासापासून यावर महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळी या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित आहेत .कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेच आहे, परंतु यंदाच्या…
-

‘त्या’ अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू
‘त्या’ अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ; कारण अद्याप अस्पष्ट सोलापूरातील केगाव येथील एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला. याची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. सानिका ज्ञानेश्वर भोसले( वय वर्ष सात, राहणार- केगाव सोलापूर) असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. सानिका ही…
-

खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून ९ आरोपींची निर्दोष मुक्तता
स्वतःच्या संरक्षणासाठी घडलेले कृत्य, गुन्हा ठरत नसल्याचा आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी लिंगप्पा बंडगर याच्यासह नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या घटनेची पार्श्वभूमी अशी की, उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे ०९ मे २०१७ रोजी मधुकर गावडे याच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपात लिंगप्पा बंडगर…
