Category: गुन्हे
-

महिला पोलीस आत्महत्त्या प्रकरण : नातेवाईकांचा तक्रार देण्यास नकार
सोलापूर,दि.२२ : कर्तव्यावर असताना महिला पोलिसाने आत्महत्या केली . याप्रकरणी नातेवाइकांनी तक्रार देण्यास नकार दिला. परंतु, तालुका पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू राहणार असल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बारनिशी म्हणून काम करणाऱ्या पोलीस नाईक अमृता रमेश पांगरे ( वय ३८ रा. लक्ष्मीनगर बाळे ) यांनी…
-

Crime | अंत्यविधीला गेल्यावर चोरट्याने फोडले घर
सोलापूर (प्रतिनिधी) सासऱ्यांच्या अंत्यविधीसाठी नागपूर येथे गेल्यानंतर सोलापुरातील बाळे येथील शिवाजी नगर येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घर फोडून चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना दि.१० ते ११ मार्च रोजी दरम्यान शिवाजी नगर बाळे सोलापूर येथे घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी आशु…
-

Crime News | खंडणी मागून दमदाटी ; एकावर गुन्हा
सोलापूर (प्रतिनिधी) व्याजासह रोख रक्कम देण्याच्या कारणावरून खंडणी मागून दमदाटी केल्याप्रकरणी एका जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि घटणा दि. ७ फेब्रुवारी २०१८ ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान सोलापूर येथे घडली. याप्रकरणी यश राजेश शिंदे रा. सुराणा मार्केट,मेकॅनिक चौक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती…
-

Crime | दोन संशयीत चोरट्यांस अटक; अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर प्रतिनिधी विजापूरर नाका पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने दोन संशयीत चोरट्यांना अटक केले आहे.दोन्ही संशयीत चोरट्यांकडून 2 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या मुद्देमालात 71 ग्रॅम सोने,एक मोटारसायकल,तीन गॅसटाक्या व रोख रक्कम असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विजापुर नाका पोलीस ठाण्याचे डीबी पथक हद्दीत पेट्रोलिंग करत…
-

न्यायालयात सुनावणीस आरोपी सतत गैरहजर असल्यामुळे आरोपी विरूध्द कोर्टाचा अटक वॉरंटचा आदेश
चेक बॉऊन्स प्रकरणात आरोपी विकास सुभाष इंगळे रा.अभिमानश्री कमरर्शिअल कॉम्प्लेक्स, मुरारजी पेठ, सोलापुर यांचे विरध्द सोलापुर येथील मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम एन राठोडे न्यायाधिश मॅडम, यांनी आरोपी विरुध्द मेहरबान कोर्टात तारखेस सतत गैरहजर राहल्यामुळे अटक वॉरंटचा आदेश करण्यात आलेला आहे. यात सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी अक्षय नगरी आणि साईप्रभा नगर, रिअल…
-

झोमाटो डिलिव्हरी बॉयने मुलीला मारला ठोसा; कारण…
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. बुधवारी 10 मार्च रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बेंगळुरूचा प्रभावकार हितेशा चंद्रानी यांनी जोमाटो डिलिव्हरी बॉयवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये, हितेशा सतत रडत आहे आणि तिच्या नाकातून रक्त येत आहे. या व्हिडीओत हितेशाने डिलिव्हरी बॉयने त्याच्यावर कसा हल्ला केला त्याबद्दल संपूर्ण घटनेविषयी सांगत आहे.…
-

अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून शहरातील 19 पानटपऱ्यावर धाडी
टपऱ्या केल्या सील, 19 जणांवर गुन्हा दाखल सोलापूर, प्रतिनिधी राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या उत्पादन, साठा, विक्री,वितरण व वाहतूक करण्यास बंदी आहे. सोलापूर जिल्ह्यात अवैध व छुप्या मार्गाने प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री होत असल्यामुळे अन्न व औषध प्रशासन व पोलिस प्रशासनामार्फत अन्न पदार्थांची वाहतूक व साठवणूक गोडाऊन या ठिकाणी धाडी टाकून…
-

एल.सी.बी. च्या छाप्यात दसूर येथे महिंद्रा ट्रॅक्टर-वाळूसह डम्पिंग ट्राॅली जप्त
सोलापूर : पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने वाळू माफियांविरुध्द मोहिम तीव्र केली आहे. एल.सी.बी. पथकाने माळशिरस तालुक्यातील दसूर येथे वाळूने भरलेल्या डम्पिंग ट्रॅक्टर-ट्राॅलीसह १२ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी वाळूमाफियांविरुद्ध…
-

‘त्या’ लॉजवर छापा ; अशी केली कारवाई
बार्शी,दि.7 : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंदे व अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. येथील लातूर रोडवरील एका खासगी लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सात महिलांना ताब्यात घेण्यात आले असून मालकासह पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्यामराव गव्हाणे…
-

आयशा खान यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कडक कारवाई करा
सोलापूर, प्रतिनिधी गुजरात येथील आहे आयेशा खान यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कडक कायदेशीर करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आज गुरुवारी देण्यात आले. आयेशा खान ही गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद शहरातील मोहल्ल्यामध्ये राहणारे 23 वर्षाची तरुणी होती. तिला तिच्या सासरच्या लोकांनी लग्न झाल्यावर काही दिवसांनी पैशाची मागणी…
