Category: गुन्हे
-

एसटी स्टँड, रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होणार !!!
गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांविरुध्दची मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, एस. टी.स्टँड,प्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी आणि शासकीय दवाखान्याच्या परिसरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांची…
-

Breaking | सोलापुरातील वाळू माफियांना दणका ; ट्रॅक्टर, यारी मशिन, हॅड्रोलिक टेम्पो-ट्रकसह 35 लाखांचा मुद्देमाल…
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा आढावा घेवून जिल्हयातील अवैध धंदयाचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई करणेबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील…
-

Breaking सोलापूर | खळबळजनक ; तलावात तरंगतोय मृतदेह…
सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव म्हणजेच कंबर तलाव येथे एक पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आज गुरुवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली असून विविध शंका- कुशंका वर्तवल्या जात आहेत. सकाळी मॉर्निंग वॉकला…
-

खासदारांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणातील आरोपी बुळ्ळा याचा जामीन अर्ज फेटाळला
सोलापूर : खासदार डॉ. जयसिध्देश्वर स्वामी यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी शिवसिध्द विठ्ठल बुळ्ळा (वय ५५, रा. तडवळ, अक्कलकोट) याची जामीन याचिका मुख्य न्याय दंडाधिकारी एस एम कनकदंडे यांनी फेटाळली. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी निवडणुकीत जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणात शिवसिध्द बुळ्ळा याला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली…
-

सरकारी कामात अडथळा दोन जणांवर गुन्हा
सरकारी कामात अडथळा निर्माण करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत अशोक मुळीक व अशोक मुळीक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी हे फौजदार चावडी पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार कक्षात येऊन फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल तानाजी ब्रह्मदेव गवळी (वय-५२,…
-

अंदर बाहर | जुगार खेळताना 7 जण अटकेत
स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत झाडाच्या झुडपात 7 ते 8 लोक पैसे जमिनीवर टाकून अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते.पोलिसांना बघून जुगार खेळणारे लोक पळून जात असताना गराडा घालून सात इसमांना जागीच पकडले व एक इसम झुडपात पळून गेला .शाहरुख हुसेनसाब बागवान वय- 28 वर्षे, रा.मु.पो.चिखली चाकण मोर्शी पिंपरी चिंचवड सध्या- बालाजी नगर कुंभारी टाटा शोरुम पाठीमागे…
-

छाप्यात दीड कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त ; तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक…
मुंबई, दि. १७ : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नुकतेच मुंबई व पालघर परिसरातील अनेक ठिकाणी छापे टाकले असून चार खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊकविक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी मिळून एकूण १ कोटी ६० लाख २६ हजार २५९ रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला व एकूण ४० खाद्यतेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात…
-

Breaking |’त्या’ वाळू तस्करांना नंदुरीत दणका;16 लाखांचा मुद्देमाल जप्त
MH13NEWS Network सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी सोलापूर : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा आढावा घेवून जिल्हयातील अवैध धंद्यांचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई करणेबाबत पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता…
-

रोमिओगिरी करणाऱ्यांवर चाप; महिला व मुलींकडे एकटक पाहत राहणं म्हणजे विनयभंगच
अनेकदा रोड रोमिओ महिला व मुलींकडे वाईट नजरेने एकटक पाहतात. त्यामुळे अनेकदा महिला व मुलींना याचा नाहक त्रास होतो. स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं ठरवत औरंगाबाद सत्र न्यायालयानं एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तरुणींना तसेच लहान मुलींनाही अशा सडकछाप रोड रोमिओंच्या जाचाला नेहमीच तोंड द्यावं लागतं. अनेकदा मुली कुणालाही…
-

मोठी बातमी | ‘लोकमंगल’ संचालकांच्या विरोधात आरोपपत्र
लोकमंगल मल्टिस्टेट को – ऑपरेटिव्ह सोसायटीच्या तत्कालीन दहा संचालकांविरुद्ध न्यायालयात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली होती. २०१५ मध्ये लोकमंगल मल्टिस्टेट को – ऑपरेटिव्ह सोसायटी ( बीबी दारफळ ) यांच्यामार्फत शासनाकडे दूध भुकटी निर्मिती आणि विस्तारित दुग्धशाळेचा प्रस्ताव पाठवला होता.…
