Category: गुन्हे
-

Crime Branch Action | गावठी पिस्तुल बाळगणाऱ्यास ठोकल्या बेड्या…वाचा सविस्तर
सद्यस्थितीत सोलापूर शहरातील क्राईम ब्रँच ॲक्शन मोडमध्ये असलेली दिसून येत आहे. दिवसेंदिवस करीत असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे समाजकंटकांचे धाबे दणाणून गेले आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संजय साळुखे, पोलीस उप- निरीक्षक, शैलेश खेडकर व अंमलदार शहरात गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी, तसेच अवैध धंदे व अवैध शस्त्रे यावर कारवाई करणेकामी, पेट्रोलींग करीत असताना अशी मिळाली टीप……
-

पोलीस Action | रेकी करून भरदिवसा ‘घरफोडी’ ; गुन्हे शाखेने असा लावला छडा
सोलापूर : उत्तर प्रदेशच्या चोरांनी सोलापुरातील महामार्गालगत असलेल्या सोसायटी, कॉलनीमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत हे हेरले. ही संधी साधून दिवसा ४ ठिकाणी घरफोडी केली. टोळी जेरबंद झाल्यानंतर तपासात ही माहिती समोर आली आहे. सैफअली महम्मदअली सय्यद (२६, गुलावटी, बुलंदशहर), महम्मद मुबशीर अब्दुलअजीज शेखसिद्दकी ( ४३, गल्ली नंबर ४ मुस्तफाबाद, दिल्ली), महम्मद शकील नूरअहमद (४४, फरीदनगर, गाजियाबाद),…
-

लाचेची ‘सिझर’ पडली महागात ; वैद्यकीय अधीक्षक सापडला जाळ्यात
शेखर म्हेञे / माढा प्रतिनिधी: माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संतोष आडगळे यांना सोलापुरातील लाचलुचपत विभागाने 9 हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. या घटनेने तालुक्यातील शासकीय वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की… तक्रारदाराच्या पत्नीला प्रसूतीसाठी कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात आणले…
-

Breaking सोलापूर |मार्केटयार्ड समोर इनोव्हाच्या धडकेने दोघांचा बळी
महेश हणमे /9890440480 सोलापूर हैदराबाद रोडवर मार्केट यार्ड पोलीस चौकी शेजारी असलेल्या एका गॅरेजमध्ये काम करत असलेल्या एका मेकॅनिकचा भरधाव वेगाने जाणाऱ्या ईनोवा गाडीने बळी घेतला.ही दुर्दैवी घटना आज रविवारी साधारण सव्वाचारच्या सुमारास घडली. मृत्यूचा सापळा बनलेल्या या चौकात नेहमीच अपघात होत असल्याने ही मालिका कधी खंडित होणार याकडे सोलापूरकर यांचे लक्ष लागून राहिले आहे.…
-

या आठवडी बाजारात दिल्या बनावट नोटा ; दोघे अटकेत
सोलापूर,दि.24 : बनावट नोटा देऊन फसवणूक करण्याचे प्रमाण सोलापूर जिल्ह्यात वाढले आहे. शेतकऱ्याला बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मोडनिंब येथे बनावट नोटा देऊन शेतकऱ्याची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोडनिंब येथील आठवडी बाजारात बनावट नोटा देऊन शेळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. या…
-

हिंदु देवदेवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणा !
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अॅमेझॉन प्राईम’वर चित्रपट अभिनेते सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद जीशान अय्यूब और गौहर खान यांची भूमिका असलेली, तसेच अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेबसिरीज नुकतीच प्रसारित झाली आहे. या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा…
-

अचानक साक्षात्कार ; धनंजय मुंडे विरोधातील बलात्काराची तक्रार मागे
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्मा या महिलेनं मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत…
-

तांडव वेब सिरीजचे पोस्टर जाळत हिंदू संघटनांकडून निषेध
हिंदू देवी देवतांचे विटंबना करून सनातन हिंन्दू धर्म संस्क्रूतीच्या विरोधी क्रुत्या करणार्या तांडव वेब सीरीजमधल्या सैफ अली खान व त्याच्या सोबतील इतर सहकलाकाराच्यां विरोधात सोलापूरात अक्कलकोट रोड मल्लीकार्जून नगर रिक्षा स्टाफ येथे निदर्शने करण्यात आली. हिंदू-रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अप्पू कडगंची यांच्या नेत्रूत्वखाली निषेधार्थ मोर्चा काढून तांडव वेब सीरीजचे पोस्टर जाळण्यात आले. हिंदूंच्या भावना…
-

मटका किंगसह 5 जण तडीपार ; भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी…
सोलापूर शहरामध्ये अवैधरित्या मटका व्यवसाय चालवणारे सुनिल दशरथ कामाठी, वय ४५ वर्षे, रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर. इस्माईल बाबू मूच्छाले, वय -३८ वर्षे, रा. ३२४, मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशा मदार चौक, सोलापूर ( टोळीप्रमुख ) शंकर चंद्रकांत धोत्रे, वय -२३ वर्षे, रा. २१ – सी, भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर. नवनाथ भिमशा मंगासले, वय -३४…
-

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल
दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या कारला, दुसऱ्या कारने पाठीमागून धक्का दिला. या कारणावरून महेश मांजरेकर यांनी कैलास सातपुते यांना शिवीगाळ करत चापट मारली. असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता पुणे-सोलापूर महामार्गावर घडली आहे. महेश मांजेरकर यांच्या गाडीला पाठीमागून…
