Category: गुन्हे
-

उपमहापौर राजेश काळे यांना दोन दिवसांची कोठडी
मनपा उपायुक्तांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी कनकदंडे यांनी दिला. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून ५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात उपमहापौर राजेश काळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल ७ दिवस काळे…
-

माजी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये ॲड. विजय पाटील यांनी गेल्या 8 डिसेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून गिरीश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यात सुनील झंवर यांनाही आरोपी करण्यात आलं आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतरही भोईटे…







