Category: गुन्हे
-

मालवाहू, ट्रक व ऑटोचा भीषण अपघात;
Big9 News पाच जणांचा जागीच मृत्यू तर ८ जखमी; पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संपर्क साधून तातडीने उपचाराचे दिले निर्देश नांदेड मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ आज भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर आठ जण…
-

रेल्वेची धडक बसून तरुण जागीच मरण पावला
Big9 News हेडफोन घालून रोड ओलांडताना रेल्वे खाली चिरडून जीव गमावला कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असताना, तरुणाला रेल्वे आल्याचे समजलेच नसल्याचे रेल्वे पोलिसांनी प्रथम दर्शनी दर्शनास आले आहे रेल्वे पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याचे नाव जयेश किशोर जाधव वय ३२,जुना कासेगाव रोड, पंढरपूर असे असल्याचे समजले पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी…
-

बाईक वर बसले सहा जण ; पिकप ने उडवले५ठार
Big9 News लग्नकार्यासाठी पूर्वतयारीस घराकडे निघालेल्या शेतमजुराच्या दुचाकीला भर धाव वेगातील मालवाहू टेम्पो ने उडवले त्यामध्ये पाच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नगर कल्याण महामार्गावर आळी परिसरातील लवणवाडी येथे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली आहे मृतात दोन चिमुरड्यांचा समावेश आहे. नितीन शिवाजी मधे, सुनंदा रोहित मधे,गौरव रोहित मधे, आर्यन सुहास…
-

करकंब येथे चोरटी वाळू वाहतूक करणारा इसम हायवा ट्रकसह जेरबंद
MH13 News Network स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी त्याचेकडून एकूण 15,28,000 रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सुहास जगताप त्यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करीत असताना पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या टिमला बातमीदाराकडून बातमी मिळाली की, शिरढोण ता. पंढरपूर येथील भिमा नदीच्या पात्रातून काही इसम शासनाची परवानगी…






