Category: गुन्हे
-

सरकोलीत वाळू माफियांच्या पायाखालची सरकली ‘वाळू’ ; 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
Big9 News सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी सरकोली ता. पंढरपूर येथील यारीव्दारे अवैध वाळू उपसा करणा-या २ वाळू पॉईंटवर कारवाई करून २ ट्रॅक्टरहेड यारी मशिन, ०१ टेम्पोट्रक वाहन व वाळू साठ्यासह एकूण १६ लाख १२ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी 15 मार्च रोजी सदर कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक…
-

बोलेरोमधून वाहतूक होणारी 1040 लिटर हातभट्टी दारु जप्त
Big9 News हातभट्ट्यांवरही धडक कारवाई अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे एका बोलेरोमधून वाहतूक होणारी एक हजार चाळीस लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे, तसेच 14 मार्च रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्टी ठिकाणांवर संयुक्तपणे छापे टाकून बारा हजार सहाशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायन…
-

काळी हळद’ च्या बहाण्याने मुंबईच्या व्यापाऱ्याला घातला ६५ लाखांचा गंडा
Big9 News अकलूज शहरामध्ये काही लोक काळी हळदीमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होवून त्याच्या प्रभावाने बरेच कृत्य करता येतात, असे भासवून तसेच सदर वस्तूला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी किंमत मिळते अशी बतावणी करुन व्यापारी लक्ष्मण धनजी सेंगानी (वय ७३ ) यांच्याकडून वेळोवेळी रक्कम घेवून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी काशीनाथ लडकु…
-

अन्न व औषध प्रशासनाकडून 21 लाख 45 हजार रुपयाचा साठा जप्त ”
Big9 News श्री. प्रदिपकुमार राऊत, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार त्यांनी कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर व श्रीमती नंदिनी हिरेमठ यांना वाहन क्र. आर. जे. 19, जी. बी-5707 या वाहनाची तपासणी करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी यांनी नांदणी टोल नाका, मंद्रुप येथे उपरोक्त वाहनाच्या तपासणीकामी थांबले असता त्यांना…
-

मनसेनेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला
Big9news महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला धक्कादायक माहिती समोर आली आहे संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या मर्जीतील नेते म्हणून त्यांना ओळखले जात दादर परिसरात ही त्यांची फार मोठी ओळख आहे अशा बड्या नेत्यावर हल्ला झाला तेही खूप आक्रमक पद्धतीने झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉक साठी…





