Category: पर्यावरण
-
विद्युत तारेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू
Big9 News बीड तालुक्यातील बाळापूर येथे घरासमोरच्या विद्युत तारेचा शॉक लागून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री बाराच्या दरम्यान ही घटना घडली. बाबासाहेब सुरवसे, सुरेश सुरवसे, आणि अशोक सुरवसे या मृत व्यक्तींची नावे आहेत. बीडमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे विजेच्या खांबावरची तार तुटून पडली होती. यावेळी मध्यरात्री सुरवसे कुटुंबियांचे कपडे वाळत घालण्याच्या वायर पर्यंत…
-
बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस बीज उत्पादक कंपन्यांनी सुद्धा प्रयत्न करावेत- कृषीमंत्री
Big9 News गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभाग, राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठाच्या बरोबर बीज उत्पादक कंपन्यांनी सुध्दा प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा सूचना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. खरीप हंगाम 2023 मध्ये कपाशीवरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन…
-
शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाने सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
Big9 News शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषि विभागाने आपल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. मध्यवर्ती इमारतीमधील कृषी आयुक्तालयाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्याचे कृषि सचिव…