Category: अध्यात्म
-
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते
Big9 News शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना छत्रपती संभाजी महाराज चौक येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी नानासाहेब काळे, पुरुषोत्तम बरडे साहेब, राजन भाऊ जाधव,श्रीकांत बापू डांगे, चेतन मेंबर नरोटे,श्रीकांत भाऊ घाडगे, नागेश भाऊ खरात, जयवंत भाईजि सलगर, माऊली दादा पवार,मतीनजी बागवान,मनीष…
-
वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत
Big9 News छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित मराठी उद्योजकांनी घेतला आहे. श्री. मुनगंटीवार यांनी आंतरजालीय दूरदृश्य प्रणालीद्वारे लंडनस्थित मराठी उद्योजकांशी संवाद साधला, तेव्हा या मराठी उद्योजकांनी हा प्रतिसाद दिला. श्री.मुनगंटीवार यांनी लंडनस्थित मराठी उद्योजकांच्या ‘ओव्हरसीज महाराष्ट्रीयन…
-
तेजोनिधी मोरेदादा यांची पुण्यतिथी,तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर!
Big9 News एक मे महाराष्ट्र दिन तसेच परमपूज्य मोरे दादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ अवंती नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पन्नास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. श्री स्वामी समर्थांची पूजा आरती व नामगजराने शिबिरास सुरुवात केली. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. .श्री छत्रपती…
-
समाज सुधारण्यासाठी सदानंद महाराजांचे विशेष कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Big9 News सिद्ध बालयोगी सदानंद महाराज यांनी समाज सुधारण्यासाठी आणि वनौषधी संगोपनासाठी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संस्थेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. श्री. सदानंद महाराज तीर्थक्षेत्र तुंगारेश्वर डोंगर (वसई) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कोविड काळात…
-
धाराशिव येथील श्री काळभैरवनाथ रथोत्सव उत्साहात!
Big9 News सोनारी परंडा तालुक्यातील धाराशिव येथे काळ भैरवनाथ जोगेश्वरी देवाचा मानाचा रथोत्सव जल्लोषात पार पडलाय. भाविकांची अलोट गर्दी जमली होती भैरवनाथाच चांगभलं चा जयघोष करीत महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक प्रति वर्षाप्रमाणे यंदाही सहभागी होते. गुलाल खोबऱ्याची उधळण करत,सोनारी काळ भैरोबाचं चांगभलं चा जयघोष करीत भाविक भक्त सहभागी होतात. भाविक भक्तीपूर्वक उत्साहात रथयात्रेत उपस्थित होते.…
-
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठा उत्साहात पार पडला
Big9 News अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठा उत्साहात पार पडला पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने हजारो भाविकांनी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला होता.संध्याकाळी स्वामींचा पालखी सोहळा मोठया उत्सहात पार पडला.
-
शिवरायांची वाघनखे, जगदंब तलवार परत करण्याबाबत ब्रिटीश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद
Big9 News महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने आज सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात आज मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अशी…
-
‘त्या’ उष्माघातातील मृतांमध्ये सोलापूरातील दोघांचा समावेश
Big9 News ‘त्या’ उष्माघातात मृत्यू पावलेल्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश काल रविवारी नवी मुंबई येथील खारघर मैदानात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मृत्यू पावल्यांची संख्या आता बारा झाली आहे. मृत व्यक्तींमध्ये सोलापुरातील दोघांचा समावेश आहे. जवळपास 24 ते 25 जण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 12 जणांचा मृत्यू…
-
वीरशैव व्हिजनतर्फे नवव्या वर्षीही बसव व्याख्यानमाला
Big9 News सोलापूर जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या नवव्या वर्षीही वीरशैव व्हिजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यावर्षीचे पहिले पुष्प मंगळवार (दि. 18) प्रा. जयवंत आवटे (सांगली) हे ‘तिमिरातून तेजाकडे’ या विषयावर गुंफणार आहेत. व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक…
-
शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी घेतले स्वामींचे दर्शन.
Big9 News राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे व विश्वस्त मंडळीच्या अधिपत्याखाली आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी केसरकर यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त…