Category: तंत्रज्ञान

  • disappearing messages म्हणजे नेमकं काय…?

    disappearing messages म्हणजे नेमकं काय…?

    व्हॉट्स ॲपवर disappearing message हे नविन फीचर चालू करण्यात आले आहे, यामुळे group मधील messages 7 दिवसांनंतर आपोआप डिलीट होतात. या नवीनतम फिचरमुळे आपल्याला जो रोज जुने message डिलीट करण्याकरीता शेकडो मिनिटांचा वेळ जायचा तो आता वाचेल.. फक्त अ‍ॅडमिनद्वारेच हे नवीन फीचर चालू केले जाऊ शकते त्यासाठी admin ला ग्रुपच्या नावावर क्लिक करून disappearing messages…

  • PhonePe ची अवघ्या 1 रुपयांत सोनं खरेदी करण्याची ऑफर

    PhonePe ची अवघ्या 1 रुपयांत सोनं खरेदी करण्याची ऑफर

    मुंबई,दि.24 : सोन्याचे भाव वाढले आहेत. तरीही लोकं सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यात लग्नसराईचे दिवस जवळ आल्यानं सोन्याची मागणी वाढली आहे. सहसा सोने खरेदी करावी असे सर्वांना वाटते. पण बजेट अभावी सोने खरेदी करू शकत नाहीत. PhonePe तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आले आहे. सध्याच्या काळात सोनं खरेदी देखील ऑनलाईन झाली आहे. कोणताही ग्राहक…

  • सोलापुरातील सुपर थर्मल पॉवर प्रकल्पातून पुन्हा वीजनिर्मिती सुरू !

    सोलापुरातील सुपर थर्मल पॉवर प्रकल्पातून पुन्हा वीजनिर्मिती सुरू !

    सोलापूर : कोरोना काळात पूर्णपणे ठप्प झालेल्या सोलापुरातील सुपर थर्मल पॉवर प्रकल्पातून (एनटीपीसी) नुकतीच पुन्हा पूर्ण क्षमतेने औष्णिक वीज निर्मिती सुरू झाली आहे.  टाळेबंदी उठल्यावर गेल्या काही दिवसांत उद्योग-व्यवसायाचे चक्र पुन्हा सुरळित झाल्याने आता विजेची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. यामुळे या प्रकल्पातून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने औष्णिक वीज निर्मिती सुरू झाल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य…

  • व्हॉट्सअ‍ॅपचं असं आहे नवं फीचर ; जाणून घ्या !

    व्हॉट्सअ‍ॅपचं असं आहे नवं फीचर ; जाणून घ्या !

    मुंबई: व्हॉट्सअॅप (WhatsApp) लवकरच यूजर्संसाठी आणखी एक नवं फीचर घेऊन येतोय. हे फीचरमध्ये व्हिडिओ म्यूट करण्याचा हा पर्याय असू शकतो. म्हणजेच जर आपल्याला एखादा व्हिडिओ शेअर करण्याचा आधी किंवा स्टेट्स ठेवण्याआधी म्यूट करता येईल. हे नवं फीचर सुरुवातीला अँड्रॉईड (Android) यूजर्ससाठी डेव्हलप केलं जाऊ शकतं. तसंच भविष्यात हे फीचर आयफोन यूजर्ससाठी देखील रोलआऊट केलं जाऊ…

  • टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती

    टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती

    MH13 NEWS Network कोरोना महामारीमुळे एकीकडे अनेक व्यवसायांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. तसेच दुसरीकडे अनेक व्यवसायांना याचा फायदा मिळत आहे. कोरोना संकटामुळे अनेक कंपन्या अशा आहेत, ज्यांना टाळं लावावं लागलं आहे. अशातच स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान, एलन मस्क आता जगभरातील…

  • अन् … WhatsApp Pay अशा प्रकारे करा सुरू, पैसे पाठवता येणार …

    अन् … WhatsApp Pay अशा प्रकारे करा सुरू, पैसे पाठवता येणार …

    दि.6 : WhatsApp Pay (व्हॉट्सअ‍ॅप पे) भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीला जवळपास तीन वर्षे थांबावे लागले. चाचणी यापूर्वीच केली गेली आहे आणि काही वापरकर्त्यांना या चाचणीत सहभागी करून घेण्यात आले होते. WhatsApp नुसार आता लोक त्यातून पैसे पाठवू शकतात. आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरत असल्यास, आपण व्हॉट्सअ‍ॅप पे सक्रिय करू शकता. WhatsApp वरुन Money Transfer करता येणार…

  • डिजिटल स्ट्राईक | पुन्हा दणका, PubG सह 118 Apps वर बंदी, वाचा संपूर्ण यादी

    डिजिटल स्ट्राईक | पुन्हा दणका, PubG सह 118 Apps वर बंदी, वाचा संपूर्ण यादी

    चायनीज ॲप्स वर बंदी घातल्यानंतर आज पुन्हा एकदा भारताने चीनवर डिजिटल स्ट्राइक केला आहे .भारताने आज चीनच्या 118 Appवर बंदी घातली आहे भारताच्या या बंदीनंतर तब्बल दोनशेच्या वर चायनीज Appची संख्या पोहचली आहे. आज बंदी घालण्यात आलेल्या ॲप मध्ये पब्जी शिवाय लिमिट वर्क, WEचॅट रीडिंग ,ॲप लॉक, कॅरम फ्रेंड्स यासारखाचा समावेश आहे. बंदी घातलेल्या appची…

  • चीनला धडा देण्यासाठी देशी ‘ॲप’ची निर्मिती ; ‘शेअर इट’ला ‘असा’ पर्याय

    चीनला धडा देण्यासाठी देशी ‘ॲप’ची निर्मिती ; ‘शेअर इट’ला ‘असा’ पर्याय

    चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या विश्‍वासघातकी हल्ल्यानंतर भारतात चिनी मालावर बहिष्काराचा नारा बुलंद झाला. भारत सरकारनेही चिनी ऍपवर बंदी घातली; परंतु त्याला समर्थ भारतीय पर्याय देणेही गरजेचे होते. भारतीय तरुणांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामध्ये प्राधिकरण-स्वप्ननगरी येथील तरुण अभियंता अभिजीत पवार याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्याने चिनी ऍप “शेअर इट’ आणि “झेंडर’ यांना पर्याय देण्यासाठी…