Category: तंत्रज्ञान
-
सिनेवंडर मॉल जवळ लागली भीषण आग ; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू
Big9 News ठाण्यातल्या सिनेवंडर मॉल जवळ असलेल्या ओरिअन बिजनेस पार्क मधल्या इमारतीत भीषण आग लागली आहें.आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहें. आगीची आत्ताची परिस्थिती काल संध्याकाळी सव्वाआठ वाजता या ठिकाणी आग लागली आहें.सिनेवंडर लगत असलेल्या बिल्डिंगलाही आग लागलेली आहे. आणि ही आग…
-
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाखांची मदत
Big9 News मुंबई, दि.5 मे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या 10 महिन्यांत 8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात 194 रुग्णांना…
-
नंदुरबार, शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
Big9 News नंदुरबार व शहादा नगरपालिकांना महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान व जिल्हा वार्षिंक योजनेतून मंजूर झालेला निधी विहीत वेळेत खर्च करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिल्या आहेत. नंदुरबार नगरपरिषदेत आज पालकमंत्री डॉ.गावित यांनी नंदुरबार व शहादा नगरपरिषद व पालिकांच्या नविन प्रस्तावित…
-
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा करावा; खते व बी-बियाणे उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे –
Big9 News आगामी खरीप हंगाम लक्षात घेता पेरणी वेळेत होण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वेळेत करावा. बी बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टिने सूक्ष्म नियोजन करावे, तसेच गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विभागस्तरीय खरीप…
-
मनु कुमार श्रीवास्तव यांनी घेतली राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची शपथ
Big9 News लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मनु कुमार श्रीवास्तव यांना राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त पदाची शपथ दिली. आज मंत्रालयात राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त, आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त या पदांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बलदेव हरपाल सिंग यांना राज्य लोकसेवा हक्क आयुक्त पदाची (कोकण, महसूल विभाग) आणि…
-
चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
Big9 News चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करण्याचे तसेच, केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. सामाजिक न्याय…