Category: व्हिडिओ
-
रोमान्स, ऍक्शन अन् कॉमेडीचा तडका असलेला ‘टीडीएम’ प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने पाहावाच असा आहे!
Big9 News पैसावसूल! भाऊरावांचा ‘टीडीएम’ झालाय रिलीज, प्रत्येक तरुणाने पाहावा असा आहे सिनेमा पुणे- मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ प्रमाणेच वेगळ्या विषयाला वाहिलेला भाऊरावांचा ‘टीडीएम’ महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाच्या मनाला साद घालतो. पहिल्या सीनपासून ते शेवटच्या सीनपर्यंत स्क्रिनपुढून नजरही…
-
घर बंदूक बिरयानी’चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न
Big9 News नात्याची ओढ आजही सोलापूरकडे खेचते : मंगेश कुलकर्णी सोलापूर झी स्टुडिओज् आणि आटपाट निर्मिती नागराज मंजुळे प्रस्तुत ‘घर बंदूक बिरयानी’ (आशेच्या भांगेची नशा भारी) हा मराठी चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदशित होत आहे.मंगळवारी पुण्यातील सिटी प्राईड मल्टिफ्लेक्समध्ये मोठ्या जल्लोषात साँग लाँचिंग करण्यात आले.‘गुन गुन’ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘घर बंदूक बिरयानी’तील…
-
महावितरण कार्यालयात नग्न महिलेचे पेपरवेट दाखवून अश्लील चाळे
आ. सुभाष देशमुख यांची थेट अधिवेशनात तक्रार सोलापूर (प्रतिनिधी ) पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस चांगलाच गाजला. अनेक वादग्रस्त मुद्दे बुधवारी उपस्थित करण्यात आली आहे. आ. सुभाष देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगरमधील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचं चित्र असणारं पेपरवेट दाखवून चाळे करत असल्याची तक्रार करत संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून निलंबन करावे अशी…
-
ब्रेकिंग | माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना दुष्कर्म केल्याप्रकरणी …
माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना दुष्कर्म केल्याप्रकरणी अटक न करण्याचे आदेश सोलापूर दि:- एका महिलेवर केलेल्या कथित दुष्कर्म प्रकरणी आपणास अटक होईल या भीतीने माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्यासमोर होऊन त्यांनी श्रीकांत यांस अटक न करण्याचे आदेश पारित केले.…
-
दिव्यांगांना त्वरित पिवळे रेशन कार्ड द्यावेत असे आले आदेश – मास्तर
Big9news Network सोलापूर शहर व जिल्ह्यातील दिव्यांगजनांना त्वरित पिवळ्या शिधापत्रिका द्याव्यात असा आदेश ना.छगन भुजबळ यांचे ओएसडी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिला असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली. अन्न सुरक्षा कायदा आणि अंत्योदय योजनेअंतर्गत दिव्यांगजनांना पिवळी शिधापत्रिका द्यावी असा आदेश असताना सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधव शिधापत्रिकेपासून वंचित आहेत.त्यासाठी लालबावाटा…
-
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या रिक्षा चालकावर गुन्हा दाखल
Big9news Network व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सोलापुरातील रिक्षा चालकावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम अब्दुलरजाक शेख ऊर्फ कुमठे (वय ४४, रा. शास्त्रीनगर, सोलापूर), असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. दि.१४ नोव्हेंबर रोजी बंदोबस्त लावण्यात आला होता. गोपनीय शाखेकडील पोलीस कॉन्स्टेबल अजितसिंह देशमुख, पोलीस नाईक बाळू जाधव, प्रभाकर देढे, पोलीस…
-
आता.. होणार ‘समर्थां’चे दर्शन ;वटवृक्ष मंदिरात स्वच्छता मोहिम
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर गाईडलाईन्स जारी करून गुरुवार दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याचे जाहीर केले असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे वटवृक्ष मंदिरही भाविकांच्या स्वामी दर्शनाकरिता उघडण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर उघडणार आहे. वटवृक्ष मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापना व श्री देवीजींच्या मूर्तींची स्थापना ही…
-
गणपती विसर्जन करताना सीना नदीत युवक गेला वाहून
दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना सीना नदीत युवक वाहून गेला मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या शिवारातील घटना; पोलिसांकडून दुपारपासून तरुणाचा शोध सुरू. मोहोळ: दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करत असताना एक युवक सीना नदी पात्रात वाहून गेल्याची घटना शनिवार ११ सप्टेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या शिवारात घडली. सौरभ सुभाष बेंबगळे (वय १८ वर्षे, रा. लातूर) असे…
-
Video | ‘या’ बायकांना शिकून काय करायचंय .? बंडव्वाच्या शाळेत..
बंडव्वाच्या शाळेत खूप वर्ग नाहीत की सिमेंटची भव्य आलिशान इमारत नाही. एका फळकुटाच्या खोलीतल्या वर्गात तिची शाळा भरते. इथं शाळा सुरु केल्यावर अनेकांनी बंडव्वाची यथेच्छ टवाळी केली, या बायकांना शिकून काय करायचंय ? धंदा करणाऱ्या बाईने धंदा शिकून घ्यावा, बाकी ज्ञान घेऊन तिला काय साध्य होणार असे कुत्सित प्रश्नही लोकांनी विचारले. पण माझी बंडव्वा बधली…
-
Breaking | सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री ठाकरे
—
by
राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्रानेदेखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे.…