Category: राजकीय
-
रामपूरच्या विकासासाठी पूर्ण शक्तीनिशी तुमच्या पाठिशी उभा राहील – पालकमंत्री
Big9 News गेल्या अनेक वर्षांपासून रामपूर (ता. राजुरा) गाव अनेक सोयीसुविधांपासून व विकासापासून दूर राहीले आहे, परंतु आता मी पूर्ण शक्तीनिशी रामपूर वासियांच्या पाठिशी ठामपणे उभा राहील, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रामपूर येथील ग्राम पंचायत स्थापना दिवस व…
-
बोगस खते पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवावा – पालकमंत्री शंभुराज देसाई
Big9 News एखाद्या कंपनीच्या खताचे नमुने सलग दोन-तीन वर्ष बोगस आढळल्यास अशा कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे खरीप हंगाम आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार जयकुमार…
-
निवडणूक विषयक कामे अचूकपणे पार पाडत मतदार यादी पारदर्शकपणे करा
Big9 News आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून निवडणूक विषयक कामकाज अचूकपणे पार पाडत मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री.देशपांडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, उपजिल्हा निवडणूक…
-
विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Big9 News मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी…
-
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाखांची मदत
Big9 News मुंबई, दि.5 मे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या 10 महिन्यांत 8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात 194 रुग्णांना…