Category: सामाजिक
-

वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्काळ मदत
Big9 News चंद्रपूरच्या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्यासाठी वनामध्ये गेले असता वाघाने त्यांच्यावर जबरी हमला केला व त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वनविभागाने बोपचे यांच्या कुटूंबास…
-

नूतन पोलीस इमारत नागरिकांना न्याय देण्यास सहाय्यभूत ठरेल – पालकमंत्री
Big9 News आजरा व पंचक्रोशीतील नागरिकांना पोलीस ठाण्याची ही नुतन इमारत न्याय देण्यास नक्कीच सहाय्यभूत ठरेल असा आशावाद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आजरा शहरात बसस्थानक लगत असलेल्या सुमारे 5 हजार स्क्वेअर फूट इतक्या जागेवर व सुमारे दोन कोटी आठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन पोलीस इमारतीचे…
-

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार ‘जनतेशी सुसंवाद’
Big9 News राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या बुधवार आणि गुरूवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन…
-

हेल्मेट व सीट बेल्ट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी- सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे सचिव ॲड. हर्षीत खंडार
Big9 News सोलापूर, दि. 5 दुचाकी वाहनांच्या वाढत्या अपघात संख्येचा विचार करता, हेल्मेटसक्ती तसेच चारचाकी वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी सीट बेल्ट सक्तीची कडक अंमलबजावणी करावी. याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे सचिव तथा कायदेशीर सल्लागार ॲड. हर्षीत खंडार यांनी आज येथे दिले.जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा आढावा…
-

सोलापुरात लोकराजाला 100 सेकंद उभे राहून वंदन
Big9 News राजर्षी शाहू महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष 2022 हे साजरे झाले. या कृतज्ञता पर्वात शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी समिती, सोलापूर यांच्यावतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे 6 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून वंदन करण्यात आले. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास…
-

राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन
Big9 News कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होत असून…
-

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत शनिवारी व्यवसाय समुपदेशन मेळाव्याचे आयोजन
—
by
Big9 News मुंबई, दि. 4 : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून, व्यवसायाच्या विविध संधीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत होणारे हे शिबीर शनिवार दिनांक ६…
-

आरोग्य विभागाने ऑनलाईन प्रणालीचा वापर करून पारदर्शक बदली प्रक्रिया राबवावी – आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
Big9 News आरोग्य विभागाची आस्थापना मोठी आहे. दरवर्षी बदली प्रक्रिया राबविताना अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे विभागाने प्रथमच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून पारदर्शकपणे बदली प्रक्रिया राबवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. मंत्रालयातील त्यांच्या…
-

स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप – पालकमंत्री
Big9 News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून यात देशातील सर्व नागरिकांचा सहभाग असल्याने अभियान यशस्वी ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे महानगरपालिका येथे दक्षिण गोलार्धातील विविध देशांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसमवेत पुणे…
-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
Big9 News तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन अर्पण केले आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वशांतीचा, सर्व प्राणिमात्राच्या…