Category: सामाजिक
-

शरद पवारांचा राजीनामा नामंजूर प्रस्ताव ;
Big9 News शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला पवारांनी अध्यक्षपदी राहावं हा ठराव मंजूर सुप्रिया सुळे सिल्वर ओक वर दाखल पवारांनी अध्यक्षपदी राहवं बैठकीत एकमताने ठराव मंजूर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला अजित पवार व प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ रोहित पवार उपस्तीत शरद पवारांचं राजीनामा एकमतानं नामंजूर आता शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष समितीच्या प्रस्तावानंतर राष्ट्रवादीच्या…
-

जनकल्याण समितीचे कार्य निःस्वार्थ सेवेचा परिपाठ – राज्यपाल रमेश बैस
Big9 News स्थापनेपासूनच्या ५० वर्षांच्या काळात आरोग्य, शिक्षण, महिला व बाल कल्याण, रक्तपेढी, वस्ती परिवर्तन योजना यांसह वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये १८८० सेवा प्रकल्प राबविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे कार्य निःस्वार्थ सेवेचा परिपाठ आहे,’’ असे प्रशंसोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी येथे काढले. रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सव पूर्तीनिमित्त संस्थेच्या ५० वर्षांच्या कार्याची माहिती असलेल्या…
-

योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून अपप्रचाराचा मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक
Big9 News माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या…
-

सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ३४ नागरिक भारतात दाखल
Big9 News सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत रात्री 12.00 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लष्कराच्या विशेष विमानाने 328 भारतीय नागरिकांची विसावी तुकडी भारतात परतली. यात महाराष्ट्रातील 34 नागरिकांचा समावेश आहे. सुदान येथुन परत आणलेल्या नागरिकांना राज्य शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य…
-

सारथी’च्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भात लवकरच सर्वंकष समान धोरण ठरवणार
Big9 News मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. ‘सारथी’मार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व…
-

राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
—
by
Big9 News व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पांत; मुख्यमं केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन मुंबई, दि. २ : राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये…
-

या ‘7’ प्रसंगी कुटुंबातील सदस्य किंवा वारसाला मालमत्तेत हिस्सा मिळत नाही…
Big9 News एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्य वारस नोंद करून मयत व्यक्तीच्या मालमत्तेवर हक्क दाखल करू शकतात. एखाद्या व्यक्तीनं मृत्यूपत्र लिहिलं असल्यासही त्याच्या वारसांना कुटुंबाच्या मालमत्तेत हक्क मिळत असतो. एकत्र कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं ‘हक्कसोड पत्र’ केलं असेल, तर इतर वारसांना कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळत असतो. पण, कायद्यात असे काही प्रसंग आहेत, ज्यामुळे एखाद्या…
-

पाच फुटांच्या शंभर बुद्ध मूर्ती, शंभर रथातून मिरवणूक; नाशिकमधील शंभर गावांना बुद्धमूर्तीचं दान
Big9 News नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांना बुद्ध पौर्णिमेनिमीत्त पाच फूट उंचीच्या शंभर बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात आल्या आहेत. बुद्ध पौर्णिमेनिमीत्त पाच फूट उंचीच्या फायबर मेटलपासून बनविलेल्या शंभर बुद्ध मूर्तीची , शंभर भव्य रथांतून मिरवणूक काढण्यात आली. या शंभर बुद्ध मूर्ती नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांना दान करण्यात आल्या. नाशिकमध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि…
-

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
Big9 News जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत. पण संपूर्ण जगात सर्वाधिक वाघ असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. ही आनंदाची बाब आहेच, पण आता महाराष्ट्राच्या विकासासाठी वाघासारखा पराक्रम गाजविण्याची जबाबदारी देखील चंद्रपूर जिल्ह्यावर आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोलीस…
-

काल चकमक, आज थेट छत्तीसगडच्या सीमेवर; अतिसंवेदनशील भागात उपमुख्यमंत्र्यांचा नागरिकांशी संवाद
—
by
Big9 News दामरंचा उपपोलीस स्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन – गॅरापत्ती पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन – थेट जनतेत जाऊन वैयक्तिक संवाद – सी-६० जवांनाचा गणवेश घालून पोलिसांशी संवाद, सत्कार – हवाईपट्टी, मेडिकल कॉलेजच्या जागेची पाहणी – शहीद स्थळ स्मारकाला अभिवादन गडचिरोली, १ मे आज महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली.…