Category: पर्यटन
-
‘खर्डी’तील पुष्पा ताब्यात ; तीस लाखाचा मुद्देमाल जप्त
MH 13 News Network चंदन लाकडाच्या अवैध वाहतुकीवर वन विभागाची कारवाई 30 लाखांचा मुद्देमाल केला जप्त सोलापूर – मौजे. मंद्रुप ते कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाची अवैध वाहतुक होत असल्याची माहिती वन विभागास मिळाली. त्या अनुषंगाने घटनास्थळी जावून तात्काळ पाहणी केली असता विना नंबर प्लेट वाहनाद्वारे चंदन लाकूड वाहतुक करीत असल्याचे आढळून आले. यामध्ये 20 लाख…
-
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत येडशी-रामलिंग-बार्शी निसर्ग भ्रमंती
आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत येडशी-रामलिंग-बार्शी निसर्ग भ्रमंती चिंचोलीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण सोलापूर, दि.16 सोलापूर वनविभागाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी येडशी-रामलिंग अभयारण्य आणि बार्शी पर्वतरांगेत ७५०० मीटरची निसर्ग भ्रमंती करण्यात आली. निसर्ग भ्रमंतीमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सोपान टोणपे, नगर…
-
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 गावामध्ये हर घर तिरंगा जनजागृती
सोलापूर. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 गावामध्ये हर घर तिरंगा, स्वराज्य अभियान, देशाच्या स्वातंत्र्याची, लोकशाहीची,एकात्मतेची, विकासाची गौरवशाली 75 वर्षे आणि कोविड लसीकरण अमृत महोत्सवबाबत प्रचार चित्ररथ व ऑडियोच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने विशेष प्रचार रथाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…
-
श्रावण विशेष | पुळूज मधील श्रीलिगेंश्वर मंदिर…
पुळूज हे गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले महत्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील जमीनी बागायती असल्यामुळे समाजाचे जीवनमान सधन आहे.सोलापूर पासून तिऱ्हे मार्गे ४५ किमी अंतरावर हे गाव आहे. प्राचीन पुळई च्या ( सप्तपर्णी ) वना मुळे पुळूज या गावास पुळूज हे नाव पडले असावे.या गावात श्री लिंगेश्वराचे मंदिर असून मंदिरामध्ये तीन शिलालेख आहे.…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ चा समारोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ चा समारोप प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरणाचे रक्षणाचा संकल्प करूया-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर, दि.१०:- आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि…
-
आदेश | पंढरपूर शहरासह आजूबाजूला मद्य विक्रीस बंदी
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर शहर आणि परिसरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी दारुबंदी अधिनियमातील कलम 142 अन्वये 9 जुलै ते 11 जुलै 2022 पर्यंत शहरासह आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील सर्व देशी, विदेशी मद्य, बिअर व ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 12 जुलै आणि 13 जुलै 2022 रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून…
-
यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता ;समन्वय ठेवून नियोजन करावे – जिल्हाधिकारी
कोरोना संसर्ग कमी झाल्याने आणि निर्बंध हटविल्याने यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे. ही वारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा नियोजन…
-
‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी वाढविण्याचा प्रयत्न करा – कृषीमंत्री भुसे
Big9news Network बाळासाहेब ठाकरे कृषी व्ययसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत (स्मार्ट) शेतकरी कंपन्यांनी महिला सभासदांना पूर्णतः सहभागी करून पारदर्शकपणे व्यवहार करावे आणि मूल्यसाखळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले. ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत अल्पबचत भवन येथे आयोजित अहमदनगर, पुणे व सोलापूर येथील प्रथम टप्प्यात मंजूर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.…
-
‘सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार’ – परिवहनमंत्री परब
Big9News Network विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे आवाहन करीत कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी निलंबित…
-
आनंदाची वार्ता | सोलापुरात दिसले फ्लेमिंगो पक्षी; पर्यावरण प्रेमी सुखावले
Big9news Network दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्याला फ्लेमिंगो पक्षीचे आगमन झाले. त्याचप्रमाणे पक्षीप्रेमी यांना माहिती कळाली व ते रविवारी सकाळी लवकर निघाले. काही वेळेत ते तिथे पोहोचले. सुरुवातीला हे पक्षी खूप लांब असल्याने त्यांनी थोडा वेळ थांबले. खूप वेळ झाला पण ते काही जवळ येत नव्हते. त्यामुळे आज यांचे लांबुनच दर्शन होणार की काय? मग जाऊदे म्हणून…