Category: Uncategorized

  • शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना नेमकं काय म्हणाले?

    शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना नेमकं काय म्हणाले?

    Big9 News राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, काय केली घोषणा? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर केला. पुढे ते असेही म्हणाले की, कुठं थांबायचं मला कळतं…

  • सक्षम विद्यार्थी घडवून उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत घडवायचाय!

    सक्षम विद्यार्थी घडवून उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत घडवायचाय!

    Big9 News विद्यार्थ्यांचा पाया मजबूत असेल तर ते अधिक सक्षम घडतात. या सक्षम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत घडवायचा आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. बांदा येथील शाळा क्रमांक 1 मध्ये पहिले पाऊल शाळा पूर्व मेळाव्याचे उद्घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल, प्रकल्प संचालक कैलास…

  • दौंड येथे ‘वरिष्ठ स्तर दिवाणी ‘तर अमरावती येथे ‘कौटुंबिक’ न्यायालयासह पदांना मान्यता

    दौंड येथे ‘वरिष्ठ स्तर दिवाणी ‘तर अमरावती येथे ‘कौटुंबिक’ न्यायालयासह पदांना मान्यता

    Big9 News पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करण्यास  व त्याकरिता पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या न्यायालयासाठी १६ नियमित पदे व ४ पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येत आहें. अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक ती पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

  • त्र्यंबकेश्वर मध्ये चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला:

    त्र्यंबकेश्वर मध्ये चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला:

    Big9 News काही दिवसांपूर्वी त्रंबकेश्वर तालुक्यातील  देविका सकाळे हिच्यावर  बिबट्याने  हल्ला केला.त्या हल्ल्यात बिबट्याने तिच्या मानेला धरले. तिच्या सोबत असण्याऱ्या तिच्या बहिनेने बिबट्यावर दगड फेकून प्रतिकार करीत जीव वाचवीत त्या दोघीनी पळ काढला. ही घटना नवीन नाही या सहा महिन्यात अशा चार चिमुकल्यांवर बिबट्यानं हल्ला केला. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग सज्ज आहें. बिबट्याला पकडण्यासाठी 16…

  • ऊन जरा जास्तच झालं ‘सावधान’ राज्यात ‘उन्हाचा पारा’ वाढला:

    ऊन जरा जास्तच झालं ‘सावधान’ राज्यात ‘उन्हाचा पारा’ वाढला:

    Big9 News सावधान तापमान वाढतय आरोग्य सांभाळा एप्रिलमध्येच हे चित्र तर मे मध्ये काय होणार यांनी चिंता वाढली आहे यावर एकच उपाय आला उन्हाळा आरोग्य सांभाळा   एप्रिल महिन्यात चंद्रपुरात तापमानाचा नवा उच्चांक एप्रिल महिन्यामध्ये भर उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन, चंद्रपुरात तापमान 44 अंश सेल्सिअस वर कोल्हापुरात उष्माघाताचे तीन बळी एरवीच्या उष्णतेच्या…

  • मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री

    मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री

    Big9 News        मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचा तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई ते…

  • खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा 

    खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा 

    Big9 News        आगामी  खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते  उपलब्ध करुन द्यावीत. याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ देऊ नये, याची दक्षता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. अशा सूचना कृषी विभागाचे आयुक्त सुनिल चव्हाण यांनी केल्या.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विभागस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते.…

  • अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी जनजागृतीची गरज – वैद्यकीय शिक्षण मंत्री

    अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी जनजागृतीची गरज – वैद्यकीय शिक्षण मंत्री

    Big9 News       अवयवदान श्रेष्ठ दान आहे. आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो. अवयवदानाची चळवळ व्यापक होण्यासाठी सर्वांनी याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.       राज्यस्तरीय…

  • कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – महसूल मंत्री

    कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – महसूल मंत्री

    Big9 News        राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.       उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे…

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

    Big9 News छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.        याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती…